अपयश पाचवीला पुजले आहे? कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाहीये मग हे ज्योतिष उपाय नक्की फाॅलो करा!

जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक लोक कठोर परिश्रम घेतात. परंतु तरीही त्यांचा संघर्ष (Struggle) सुरूच असतो. इतके कष्ट करूनही त्यांना हवे तसे यश मिळवता येत नाही. साध्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना खूप जास्त अडचणींचा सामना करावा लागतो.

अपयश पाचवीला पुजले आहे? कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाहीये मग हे ज्योतिष उपाय नक्की फाॅलो करा!
वास्तू टिप्स
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 12:46 PM

मुंबई : जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक लोक कठोर परिश्रम घेतात. परंतु तरीही त्यांचा संघर्ष (Struggle) सुरूच असतो. इतके कष्ट करूनही त्यांना हवे तसे यश मिळवता येत नाही. साध्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना खूप जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. यामागे अनेक कारणे असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे ज्योतिषशास्त्राशी संबंधित (Jyotish Shastra) नियम. या नियमांकडे दुर्लक्ष करणे शुभ मानले जात नाही.

आपण बऱ्याच वेळा ऐकतो की, मी अभ्यास खूप करतो पण माझे लक नसल्यामुळे मला नोकरी लागत नाहीये. मात्र, ज्योतिषशास्त्राशी संबंधित नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनातील या समस्या देखील दूर होऊ शकतात. आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक घरामध्ये साखर असते आणि ही साखर अनेक प्रकारे दु:ख दूर करू शकते. जाणून घ्या यासंबंधीचे ज्योतिष उपाय…

1. असे म्हटले जाते की साखरेचा ग्रहांशी संबंध असतो. त्यामुळे विशेष प्रसंगी तिचा गोडवा समाविष्ट करणे खूप शुभ मानले जाते. जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर तो त्याच्याशी संबंधित उपाय देखील करू शकतो. तांब्याच्या भांड्यात साखर मिसळून पाणी प्यायल्याने सूर्याची स्थिती मजबूत होते.

2. राहू ग्रहावरही साखर गुणकारी मानली जाते. यावर उपाय म्हणून रात्री झोपताना लाल कपड्यात साखर बांधून डोक्याखाली ठेवा. यामुळे कुंडलीत राहूची समस्या दूर होण्यास मदत होईल.

3. घरातून बाहेर पडताना जर तुम्ही करिअरशी संबंधित कोणत्याही शुभ कामासाठी बाहेर जात असाल तर साखरेचा उपाय करायला विसरू नका. तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी घेऊन ते विरघळवून थोडेसे प्या. यामुळे तुम्ही जे काम करणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल.

4. तुम्ही जर कोणत्याही शुभ कामासाठी घराच्या बाहेर जात असाल तर तुम्ही साखरेची पोळी खावी. यामुळे आपले काम मार्गी लागते. साखर नेहमीच शुभ मानली जाते. यामुळेच देवाला गोड म्हणून नेहमीच साखर ठेवली जाते.

संबंधित बातम्या :  Shattila Ekadashi 2022 Date | जाणून घ्या, षटिला एकादशी म्हणजे नक्की काय ? मुहूर्त आणि व्रताची पद्धत

Vastu tips for Sleep | पैशांची कमतरता भासतेय ? , झोपेसंबंधी वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा

(Follow these astrological tips to succeed in life)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.