AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

09 डिसेंबर 2021 पंचांग : कसा असेल गुरूवारचा दिवस, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकालच्या वेळा

हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ मुहूर्त इत्यादी पाहून केले जाते. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे.

09 डिसेंबर 2021 पंचांग : कसा असेल गुरूवारचा दिवस, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकालच्या वेळा
panchang
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 09, 2021 | 9:22 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ मुहूर्त इत्यादी पाहून केले जाते. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींसह येणाऱ्या दिवसांच्या शुभ-अशुभ काळाची सविस्तर माहिती मिळू शकते.

09 डिसेंबर 2021 साठी पंचांग ( दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943, प्लाव

अयन (Ayana)दक्षिणायन
ऋतु (Ritu) हेमंत
महिना (Month) मार्गशीर्ष
पक्ष (Paksha)शुक्‍ल पक्ष
तिथी (Tithi)षष्ठी संध्याकाळी 07:53 पर्यंत आणि नंतर सप्तमी
नक्षत्र (Nakshatra)सायंकाळी 09:51 पर्यंत धनिष्ठा आणि नंतर शताभिषा
योग(Yoga) सकाळी 10:28 पर्यंत.
करण (Karana) सकाळी 08:34 पर्यंत कौलव
सूर्योदय (Sunrise)सकाळी 07:02
सूर्योदय (Sunrise)05:25 pm
चंद्र (Moon)मकर राशीत सकाळी 10:10 पर्यंत आणि नंतर कुंभ राशीत
राहू कलाम (Rahu Kalam)दुपारी 01:31 ते दुपारी 02:49 पर्यंत
यमगंडा (Yamganada) सकाळी 07:02 ते 08:20 पर्यंत
गुलिक (Gulik)सकाळी 09:38 ते 10:56 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) सकाळी 11:53 ते दुपारी 12:34 पर्यंत
दिशा शूल (Disha Shool)दक्षिणेकडे
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)09 डिसेंबर 2021 गुरुवार सकाळी 10:10 ते 14 डिसेंबर 2021

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा

Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!