AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putrada Ekadashi 2021 | आज पुत्रदा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

शास्त्रात एकादशीला शास्त्रात सर्वोत्तम उपवास मानले गेले आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. एक महिन्यात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एकादशी असते. सर्व एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. प्रत्येक एकादशी मोक्षदयानी असण्याबरोबरच एक विशिष्ट इच्छा पूर्ण करण्याविषयी असते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते.

Putrada Ekadashi 2021 | आज पुत्रदा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
पुत्रदा एकादशी
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 10:41 AM
Share

मुंबई : शास्त्रात एकादशीला शास्त्रात सर्वोत्तम उपवास मानले गेले आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. एक महिन्यात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एकादशी असते. सर्व एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. प्रत्येक एकादशी मोक्षदयानी असण्याबरोबरच एक विशिष्ट इच्छा पूर्ण करण्याविषयी असते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते.

पुत्रदा एकादशी 2021 ही आज गुरुवार 18 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. नि:संतान लोकांसाठी आणि ज्यांना मूल हवा आहे त्यांच्यासाठी हा उपवास अत्यंत उत्तम मानला जातो. याला पवित्रा एकादशी असेही म्हणतात. या एकादशीचे व्रत व्यक्तीच्या आतील आत्म्याचे शुद्धीकरण करते आणि व्यक्तीच्या जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून त्याला मुक्ती मिळते. पुत्रदा एकादशीच्या व्रताचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व –

शुभ मुहूर्त

✳️ एकादशीची तिथी प्रारंभ – 18 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 03:20 वाजता

✳️ एकादशीची तिथी समाप्त – 19 ऑगस्ट 2021 सकाळी 01:05 वाजता

✳️ पारण मुहूर्त – 19 ऑगस्ट रोजी सकाळी 06:32 ते 08:29

पूजेची पद्धत काय?

? या दिवशी सकाळी उठून अंघोळीच्या वेळी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे घालून पूजा करावी.

? सर्वप्रथम भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि हातात फुले, अक्षता आणि दक्षिणा घ्या आणि मुठी बंद करा आणि व्रताचा संकल्प करा. यानंतर ते फुले प्रभूच्या चरणी सोडा.

? आता लाल कपड्यात एक कलश बांधा नंतर त्याची पूजा करा आणि देवाच्या मूर्तीला या कलशाच्या वर ठेवा.

? मूर्तीला पाणी वगैरे अर्पण केल्यानंतर नवीन कपडे घाला. नंतर धूप, दिवा, फुले वगैरे अर्पण करुन नैवेद्य दाखवा.

? त्यानंतर एकादशीची कथेचं पठण करा. पूजा केल्यानंतर, प्रसाद वाटप करा आणि ब्राह्मणाला दक्षिणा दान करा.

? दिवसभर उपवास ठेवा. जर ते शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी फळ घेऊ शकता.

? एकादशीच्या रात्री जागरण करा आणि देवाचे भजन करत राहा.

? दुसऱ्या दिवशी, ब्राह्मणांना अन्न आणि दक्षिणा देऊन सन्मानपूर्वक निरोप दिल्यानंतरच आपला उपवास सोडा.

संबंधित बातम्या :

Hanuman Ji | हनुमानजींना बजरंगबली हे नाव कसं पडलं, जाणून घ्या याबाबतची पौराणिक कथा

Powerful Gayatri Mantra : सर्व इच्छा पूर्ण करणारे गायत्री मंत्र, जाणून घ्या या दिव्‍य मंत्राचे महाउपाय

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.