AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्राच्या गोचरामुळे ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख शांती….

Shukra Gochar 2025: शुक्र लवकरच आपली राशी बदलणार आहे. शुक्र आपली राशी बदलून मिथुन राशीत येणार आहे. परंतु शुक्राच्या या संक्रमणामुळे अनेक राशींना नुकसान होण्याची शक्यता आहे.

शुक्राच्या गोचरामुळे 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख शांती....
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 12:56 PM
Share

हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जाते. ज्योतिषशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता नांदते आणि आयुष्य चांगलं होण्यास महतत होते. शुक्र हा आनंद आणि विलासाचा ग्रह मानला जातो. इतर ग्रहांप्रमाणे, शुक्र देखील त्याच्या नियोजित वेळी भ्रमण करतो. 2025 मध्ये जुलै महिन्यात, शुक्र 26 जुलै रोजी सकाळी 8.45 वाजता भ्रमण करेल. शुक्र वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुदेव गुरु ग्रह मिथुन राशीत आधीच उपस्थित आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरु ग्रह मिथुन राशीत युती करतील. शुक्र आणि गुरु यांच्यातील संबंध चांगले नाहीत. त्यामुळे या दोघांच्या एकत्र उपस्थितीमुळे अनेक राशींना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मिथुन – मिथुन राशीत या दोघांच्या युतीमुळे या राशीवर खोलवर परिणाम होईल. या काळात तुम्हाला काही बाबतीत अडचणी येऊ शकतात. तुमचे पैसे आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतात.

कन्या- कन्या राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे चांगले परिणाम मिळण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. या काळात कन्या राशीच्या लोकांना काम करताना खूप काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रम करूनही निकाल मिळणार नाहीत. तुमच्या वरिष्ठांची मदत घ्या आणि पुढे जा.

धनु – शुक्र राशीच्या लोकांना शुक्र राशीच्या संक्रमणादरम्यान काळजी घ्यावी लागेल. या काळात प्रवास करू नका, दुखापत किंवा नुकसान होऊ शकते. कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवा, भांडणात पडू नका. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मकर- शुक्र राशीचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी समस्या आणू शकते. या काळात करिअरमध्ये अडचणी वाढू शकतात. व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. मित्रांसोबत मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच, प्रेम जीवनात समस्या येऊ शकतात.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट