AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींना सहज मित्र जोडताना येतात मोठ्या अडचणी

मित्र बनविणे हे एक कौशल्य आहे जे आपल्यापैकी सर्वांना कदाचित आवडत नाही (Making New Friends). नक्कीच मित्र आपले जीवन सुकर करतात, आपले समर्थन करतात आणि आपले जीवन आनंदी करतात.

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींना सहज मित्र जोडताना येतात मोठ्या अडचणी
Zodiac-Signs
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 01, 2021 | 12:49 PM
Share

मुंबई : मित्र बनविणे हे एक कौशल्य आहे जे आपल्यापैकी सर्वांना कदाचित आवडत नाही (Making New Friends). नक्कीच मित्र आपले जीवन सुकर करतात, आपले समर्थन करतात आणि आपले जीवन आनंदी करतात. परंतु लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे हे एक सोपे काम नाही. यासाठी तुम्हाला आऊटगोइंग होण्याची गरज असते, सामाजिक असणे आवश्यक आहे (These 4 Zodiac Signs Are Very Bad In Making New Friends) –

काही लोक सहज आणि त्वरित मित्र बनवण्यात निपुण असतात. आपल्यापैकी बहुतेकजण नवीन मित्र बनविण्यासाठी संघर्ष करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या 4 राशींच्या लोकांना नवीन मित्र बनविण्यात खूप अडचण येते आणि म्हणूनच ते फारसे सामाजिक होऊ शकत नाहीत. चला जाणून घेऊया त्या चार राशींबाबत –

मिथुन राशी

मिथुन राशीचे लोक अत्यंत सामाजिक असतात आणि म्हणूनच ते बर्‍याच लोकांना ओळखतात. ते बऱ्याच लोकांशी परिचित असतात. परंतु त्यांचे जवळचे मित्र होऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे एक सामाजिक मर्यादा आहे, परंतु ज्यावर विश्वास ठेवता येईल असा कोणताही चांगला मित्र त्यांच्याकडे नाही. मिथुन राशीचे लोक इतरांवर विश्वास ठेवण्यासाठी बराच वेळ घेतात आणि अशा प्रकारे थोडा वेगळा राहण्यासाठी आणि नवीन मित्र बनविण्यात त्यांना बराच वेळ लागतो.

कर्क राशी

कर्क राशीचे लोक होमबाउंड असतात. ते घरातील सदस्यांसह घरी मोकळा वेळ घालवणे त्यांना आवडते. कर्क राशीचे लोक सामाजिकतेला प्राधान्य देत असले तरी ते एका व्यक्तीशी संबंध न ठेवता अनेक लोकांच्या समुहाशी संवाद साधण्यास प्राधान्य देतात. ते लोकांवर लवकर विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणूनच ते सहज मित्र बनवू शकत नाहीत.

कुंभ राशी

कुंभ राशीचे लोक अंतर्मुख आणि लाजाळू असतात. ते लोकांसोबत मोकळे होण्यास बराच वेळ घेतात आणि कोणावरही लवकर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटते की प्रत्येक क्षणी प्रत्येकजण आपला विश्वास मोडेल. अशाप्रकारे, त्यांना स्वत: ला एकत्र ठेवणे आवडते आणि नवीन मित्र बनविण्यास ते फारसे उत्सुक नसतात.

मीन राशी

मीन राशीमध्ये जन्मलेले लोक खूप विचारशील आणि भावनिक असतात. ते त्यांच्या शब्दांवर कधीही टिकून राहात नाही, ज्यामुळे त्यांच्या आयुष्य खुप गुंतागुंतीचं असते. ते लोकांसमोर सहज येत नाहीत. त्यांचा लाजाळू आणि अंतर्मुख करणारा स्वभाव आहे, हा स्वभावच त्यांना लोकांपासून वेगळं आणि दूर ठेवतो.

These 4 zodiac Signs Are Very Bad In Making New Friends

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 3 राशीचे लोक जन्मापासूनच असतात चँपियन, तुमची राशी तर नाही यात

Zodiac Signs | या 4 राशीते लोक नेहमी राहतात टेंशन फ्री, कधीही नकारात्मकतेला स्वत:वर वर्चस्व स्थापित करु देत नाहीत

Zodiac Signs | या 4 राशीचे लोक नेहमी राहतात शांत आणि स्थिर, दिखाव्यापासून राहतात दूर…

Follow Us
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण