AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | घरात याप्रकारे करा ‘मोर’ पंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील तणाव होईल दूर

हिंदू धर्मात मोराच्या पंखाला (Mor Pankh) मोठं विशेष महत्व आहे ( Know The Benefits Of Mor Pankh). भगवान कृष्ण मोर पंखाला आपल्या मुकुटावर स्थान देतात.

Vastu Tips | घरात याप्रकारे करा 'मोर' पंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील तणाव होईल दूर
mor-pankh
| Updated on: Mar 24, 2021 | 1:12 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात मोराच्या पंखाला (Mor Pankh) मोठं विशेष महत्व आहे ( Know The Benefits Of Mor Pankh). भगवान कृष्ण मोर पंखाला आपल्या मुकुटावर स्थान देतात. मान्यता आहे की विना मोर पंख भगवान कृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते. त्याशिवाय, भगवान शिवचे पुत्र कार्तिकेय, देवी सरस्वती आणि इंद्रदेव यांचं वाहनही मोर आहे. इतकंच नाही तर अनेक ग्रंथ मोर पंखाने लिहिण्यात आले आहेत. वास्तू शास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात मोर पंखाच्या महत्त्वाबाबत सांगण्यात आलं आहे (Vastu Tips Know The Benefits Of Mor Pankh Or Peacock Feather Give Prosperity In Home).

अनेक लोक मोर पंखाचा वापर घराला सजवण्यासाठी करतात. मोर पंख दिसायला अत्यंत सुदंर असतं जे आपलं मन मोहून घेतं. पण, काय तुम्हाला माहिती आहे का की, हे मोराचे पंख घरात ठेवणे अत्यंत चांगलं असतं. वास्तू शास्त्रानुसार घरात मोराचा पंख ठेवणे शुभ मानलं जाते. मोर पंख लावल्याने घरातील समस्या दूर होतात. चला जाणून घेऊ घरात मोर पंख लावणे किती फायदेशीर असते ते –

– वास्तूनुसार, मोर पंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. मान्यता आहे की मोराचा पंख लावल्याने घरात सुख-समृद्धि येते. त्याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही पैशे ठेवता तिथे एक मोराचा पंख नक्की ठेवा. असं केल्याने पैशांची समस्या उद्भवत नाही.

– आपण नेहमीच ऐकतो की मोराचा पंख पुस्तकात ठेवणे चांगलं असतं. वास्तू शास्त्रानुसार, ज्या मुलांचं लक्ष अभ्यासात नसते त्यांनी आपल्या पुस्तकात मोराचा पंख ठेवावा, असं केल्याने एकग्रता वाढते (Vastu Tips Know The Benefits Of Mor Pankh Or Peacock Feather Give Prosperity In Home).

– वास्तू शास्त्रात सांगण्यात आलं आहे की घराच्या द्वारावर मोर पंख लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहाते.

– जर पती-पत्नीच्या नात्यात तणाव असेल तर घराच्या बेडरुममध्ये मोर पंखाचा फोटो लावावा.

– त्याशिवाय मोर पंखाने घरातील त्रास दूर होईल, त्यासाठी तीन मोर पंखाला काळ्या धाग्यात बांधून घ्या आणि मग सुपारीच्या काही तुकड्यांवर पाणी शिंपडताना 21 वेळा “ओम शनिश्चराय नम:” या मंत्राचा जप करा.

Vastu Tips Know The Benefits Of Mor Pankh Or Peacock Feather Give Prosperity In Home

संबंधित बातम्या :

Holashtak 2021 | होलाष्टकादरम्यान चुकूनही करु नका ‘ही’ कामं…

Tulsi Hacks | जर ‘या’ दिवशी तुळशीची पानं तोडत असाल तर सावधान! जाणून घ्या का…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.