Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित वास्तु नियम

आरसा प्रत्येक घरातील दैनंदिन वापराची वस्तू आहे. आरसा घराचे आणि घरातील सदस्यांचे भाग्य बदलण्यासाठीही करतो. आपण अनेकदा आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात तो लावतो. या आरशाचा घराच्या भिंतीत लावायचा संबंध आपल्या सुख आणि सौभाग्याशीही असतो. वास्तूनुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो.

| Updated on: Apr 25, 2022 | 9:05 AM
आरसा प्रत्येक घरातील दैनंदिन वापराची वस्तू आहे. आरसा घराचे आणि घरातील सदस्यांचे भाग्य बदलण्यासाठीही करतो. आपण अनेकदा आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात तो लावतो. या आरशाचा घराच्या भिंतीत लावायचा संबंध आपल्या सुख आणि सौभाग्याशीही असतो. वास्तूनुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो. वास्तूनुसार घरामध्ये योग्य दिशेला आरसा लावल्यास तो तुमच्या आनंदाचे माध्यम बनू शकतो, तर चुकीच्या दिशेला असलेला आरसा तुमच्या दुर्दैवाचे आणि सर्व प्रकारच्या संकटांचे मोठे कारण बनू शकतो.

1 / 5
वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे लावू नयेत. त्याचप्रमाणे जो आरसा तडकलेला किंवा अस्पष्ट असेल तो वापरु नये किंवा घरात ठेवू नये. वास्तूनुसार तुटलेला किंवा तडकलेला आरसा किंवा काच अशुभ असतो.

2 / 5
 वास्तूशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये आरसा लावणे नेहमीच टाळावे. वास्तूनुसार जर तुमच्या पलंगाचे प्रतिबिंब बेडरूममध्ये लावलेल्या आरशात उमटत असेल तर त्याच्या दोषामुळे वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास आणि सामंजस्य कमी होते. जागेअभावी बेडरूममध्ये आरसा लावणे तुमची सक्ती असेल तर त्यासाठी आवरण किंवा पडदा घ्या. आरसा वापरल्यानंतर झाकून ठेवा.

3 / 5
 जीवनात तुम्हाला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये असे तुम्हाला वाटत असेल तर आरसा लावताना तुम्हाला योग्य दिशा माहित असणे आवश्यक आहे. वास्तूनुसार घराच्या आत पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर कधीही आरसा लावू नये. आरसा फक्त पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ असते. या दिशेलाही आरसा असा लावावा की पाहणाऱ्याचा चेहरा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

4 / 5
घराच्या दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेला आरसा लावू नये. आरसा हा पाण्याचा स्त्रोत असल्याने तो योग्य दिशेने लावणे आवश्यक आहे. दक्षिण किंवा पश्चिम भिंतींवर लावलेला आरसा विरुद्ध दिशेतून येणारी ऊर्जा प्रतिबिंबित करतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.