AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहीत स्त्रिया का घालतात काचेच्या बांगड्या ? धार्मिक महत्व काय ?

काचेच्या बांगड्या विवाहित महिलांसाठी एक विशेष अलंकार मानल्या जातात. असे मानले जाते की विवाहित महिलांनी कधीही हात रिकामे ठेवू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते. सिंदूर आणि मंगळसूत्राप्रमाणेच काचेच्या बांगड्याना विशेष महत्त्व आहे.

विवाहीत स्त्रिया का घालतात काचेच्या बांगड्या ? धार्मिक महत्व काय ?
विवाहीत स्त्रिया का घालतात काचेच्या बांगड्या ?
| Updated on: Oct 04, 2025 | 12:58 PM
Share

Reason To Wear Bangles : बहुतांश महिलांना बांगड्या घालणे फार आवडतं आणि ते 16 श्रुंगारांपैकी एक मानलं जातं. यामुळे त्यांच्या हातांचे सौंदर्य तर वाढतेच पण त्यांच्या सौंदर्यातही भर पडते. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी, मोठ्या बायका या महिलांना बांगड्या घालण्यास अनेकदा प्रोत्साहन देतात, बऱ्याच महिला हातात बांगड्या घालतात. पण हातात बांगड्या घालण्यामागे परंपरा आणि प्रथांच्या पलीकडे वैज्ञानिक कारणे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का ? चला तर मग बांगड्या घालण्यामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया.

काचेच्या बांगड्या घालण्यामागचं धार्मिक कारण

जेव्हा जेव्हा विवाहित महिला काचेच्या बांगड्या घालतात तेव्हा त्यांच्या किणकिण आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. विवाहित महिलांसाठी, बांगड्या वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जातात आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक रंगाचे महत्त्व स्पष्ट आहे. म्हणूनच, बांगड्या घालण्याचे अनेक फायदे आहेत.

काचेच्या बांगड्या घालण्यामागील शास्त्र काय ?

वैज्ञानिकदृष्ट्या, काचेच्या बांगड्या घालण्यामुळे सतत घर्षण होते. या घर्षणामुळे रक्ताभिसरण वाढते. शिवाय, बांगड्या घालण्यामुळे बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा अंगठीच्या आकाराच्या बांगड्यांद्वारे शरीरात पुन्हा शोषली जाते. बांगड्यांचे घर्षण शरीरातील उपचार केंद्रांना सक्रिय करते, जे आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते.

विवाहित महिलांनी किती बांगड्या घालाव्यात ?

विवाहित महिलांनी 21 बांगड्या घालाव्यात तसेच प्रत्येक हातात सोन्याच्या किंवा चांदीच्या 2-2 अशा बांगड्याही घालाव्यात. यामुळे पतीचे आयुष्य वाढते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.