SmartCare Hydroloc Xtreme : वॉटरप्रूफिंगसाठी एशियन पेंट्सने आणलं नवं प्रोडक्ट, आता गळतीची चिंता होणार दूर

SmartCare Hydroloc Xtreme ने ओलसरपणाची समस्या दूर करण्यालाठी पाच वर्षांच्या वॉरंटीसह सुलभ इंटीरियर वॉटरप्रूफिंग सोल्यूशन आणलं आहे. 

SmartCare Hydroloc Xtreme : वॉटरप्रूफिंगसाठी एशियन पेंट्सने आणलं नवं प्रोडक्ट, आता गळतीची चिंता होणार दूर
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 5:32 PM

मुंबई | एशियन पेंट्सने तुमच्या घरातील पाणी गळतीची चिंता दूर करण्यासाठी एक नवीन उत्पादन आणले आहे. कंपनीने ब्रँड अॅम्बेसेडर रणबीर कपूर आणि पीव्ही सिंधू यांच्यासोबत इंटीरियर वॉटरप्रूफिंगसाठी अंतिम उपाय म्हणून ‘स्मार्टकेअर हायड्रोलोक एक्स्ट्रीम’ हे नवीन उत्पादन आणले आहे.

Hydroloc Xtreme हे गळतीच्या समस्यांपासून संरक्षण देते. कंपनीने म्हटलं की, SmartCare Hydroloc Xtreme वापरण्यासाठी अगदी सोपे आहे. जे इंटीरियर वॉटरप्रूफिंग सोल्यूशन आहे, जे सर्व वॉटरप्रूफिंग गरजा सहजतेने पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

देशभरात प्रचलित असलेल्या प्रत्येक हवामानाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हे प्रोडक्ट सक्षम असल्याचं कंपनीने म्हटले आहे. घरातील भितींना असलेला ओलसरपणा तसेच पापुद्रे यासारख्या गंभीर जलरोधक समस्यांसाठी सोयीस्कर आणि प्रभावी उपाय हे प्रोडक्ट प्रदान करते.

अतिशय सोप्या पद्धतीने आणि उत्कृष्ट कामगिरीसह, Asian Paints SmartCare Hydroloc Xtreme इंटिरियर वॉटरप्रूफिंगचे अंतिम चॅम्पियन म्हणून उदयास आले आहे.

कंपनीने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की हे उत्पादन प्रभावी 5 वर्षांच्या वॉरंटीसह येते, ज्यामुळे ओलसरपणा आणि पापद्र्यांपासून संरक्षण मिळते, ज्यामुळे प्रत्येक घरमालकासाठी ते आदर्श पर्याय बनते.

एशियन पेंट्सचे म्हणणे आहे की ग्राहकांना घरबसल्या तणावमुक्त जीवन देणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कंपनी म्हणते की SmartCare Hydroloc Xtreme चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचा त्रास होत नाही आणि ते सोपे देखील आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.