IND vs ENG Live Score CWG 2022 : उपांत्य फेरीत इंग्लंडचा 4 धावांनी पराभव, भारत अंतिम फेरीत दाखल

| Updated on: Aug 06, 2022 | 7:28 PM

IND vs ENG Live Score CWG 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील महिला T20 उपांत्य फेरीकडे आज विशेष लक्ष लागून आहे. भारत आणि इंग्लंड सामन्याचे प्रत्येक अपडेट जाणून घ्या..

IND vs ENG Live Score CWG 2022 : उपांत्य फेरीत इंग्लंडचा 4 धावांनी पराभव, भारत अंतिम फेरीत दाखल
womens teamImage Credit source: twitter

नवी दिल्ली :  भारताने राष्ट्रकुल 2022 च्या (CWG 2022) महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने (IND vs ENG) उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 6 विकेट्सवर केवळ 160 धावा करू शकला. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघात टी 20 मध्ये आतापर्यंत 22 सामने झालेत. त्यात 22 पैकी 17 वेळा इंग्लंडची टीम जिंकली आहे. फक्त 5 वेळाच भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 06 Aug 2022 06:49 PM (IST)

    उपांत्य फेरीत इंग्लंडचा चार धावांनी पराभव

    उपांत्य फेरीत इंग्लंडचा चार धावांनी पराभव

    भारत अंतिम फेरीत दाखल, पदक निश्चित

    भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

    भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा 4 धावांनी पराभव केला.

  • 06 Aug 2022 06:07 PM (IST)

    IND vs ENG Live Score CWG 2022 : डॅनियल बाद

    नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राणाने व्याटला बाद केले

  • 06 Aug 2022 05:06 PM (IST)

    IND vs ENG : रॉड्रिग्सने भारतीय डावाचा शेवट चौकाराने केला

    20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रॉड्रिग्सने चौकार मारला.

    भारताचा डाव संपुष्टात आला आहे.

    भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या.

  • 06 Aug 2022 04:55 PM (IST)

    IND vs ENG Live Score CWG 2022 : रॉड्रिग्जचे चार

    रॉड्रिग्सने शेवटच्या षटकांमध्ये वेगवान खेळण्यास सुरुवात केली

    19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रॉड्रिग्जने आणखी एक चौकार मारला.

  • 06 Aug 2022 04:38 PM (IST)

    IND vs ENG Live Score CWG 2022 : हरमनप्रीत कौर आऊट

    इंग्लंडला तिसरं यश

    हरमनप्रीत कौर आऊट

    कॅम्पने एक छोटा चेंडू टाकला जो कौरने हवेत खेळला

    चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर राहत होता पण बाउटरने समोर डायव्हिंग करत शानदार झेल घेतला.

  • 06 Aug 2022 04:30 PM (IST)

    IND vs ENG : हरमनप्रीत कौरचे चौकार 

    13व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत कौरनं आणखी एक चौकार मारला

    यावेळी ग्लेनच्या चेंडूवर हा चौकार मारला

    . हरमनप्रीत कौरनं ऑफ-स्टंपच्या ग्लेनच्या फुल लेन्थ चेंडूवर चार धावा काढून स्वीप केला.

  • 06 Aug 2022 04:10 PM (IST)

    स्मृती मानधना 61 धावा करून आऊट

    भारताची दुसरी विकेट पडली

    स्मृती मानधना आऊट

    मानधना 61 धावा करून बाद झाली.

  • 06 Aug 2022 04:05 PM (IST)

    IND vs ENG Live Score CWG 2022 : मानधनाची तुफानी फलंदाजी, अर्धशतक पूर्ण

    मानधनाने सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. यासाठी केवळ 23 चेंडूंचा सामना केला. हे भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

  • 06 Aug 2022 03:58 PM (IST)

    CWG 2022 IND vs ENG Live: भारताने नाणेफेक जिंकली

    भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला

  • 06 Aug 2022 03:56 PM (IST)

    ind vs eng playing 11 : दोन्ही संघ जाणून घ्या...

    भारताची प्लेइंग इलेव्हन: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, तानिया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग रेणुका

    इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: डॅनियल व्याट, सोफी डंकले, नताली सीव्हर, एमी जोन्स, मिया, अॅलिस कॅप्सी, कॅथरीन ब्रंट, सोफी अॅलेक्सटन, फ्रेया कॅम्प, इझी वोंग, सारा ग्लेन

Published On - Aug 06,2022 3:49 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.