AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022, CWG 2022 Athletics : भारताला आणखी एक पदक, संदीप कुमारनं 10 हजार मीटर शर्यतीत जिंकलं रौप्यपदक

ऑलिंपियन संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवला. त्याने 38 मिनिटे 49.21 सेकंदात पोडियम पूर्ण केले. या स्पर्धेचे सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हान डनफीला मिळाले. अधिक वाचा...

CWG 2022, CWG 2022 Athletics : भारताला आणखी एक पदक, संदीप कुमारनं 10 हजार मीटर शर्यतीत जिंकलं रौप्यपदक
संदीप कुमारनं 10 हजार मीटर शर्यतीत जिंकलं रौप्यपदकImage Credit source: social
| Updated on: Aug 07, 2022 | 5:18 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय धावपटू संदीप कुमारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 (CWG 2022) मध्ये पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत (CWG 2022 Athletics) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले आहे. संदीपनं 38 मिनिटे 49:21 सेकंदात शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचा इव्हान डनफी पहिल्या क्रमांकावर होता, ज्याने 38 मिनिटे 36:37 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, हे अंतर 38 मिनिटे 42:33 सेकंदात पार करणाऱ्या डेक्लन टिंगेने रौप्यपदक पटकावले. ऑलिंपियन संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवला. त्याने 38 मिनिटे 49.21 सेकंदात पोडियम पूर्ण केले. या स्पर्धेचे सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हान डनफीला मिळाले. इव्हानने खेळातील विक्रमासह पदक जिंकले. त्याने 38 सेकंद 36.37 सेकंद अशी वेळ नोंदवली. ऑस्ट्रेलियाच्या डेक्लन टिंगेने रौप्यपदक जिंकले. डेक्लनने 38 मिनिटे 42.33 सेकंदात रौप्यपदक पटकावले.

भारतीय अ‍ॅथलीट संदीप कुमारने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 10000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या खेळातील हायलाईट्स पाहुया..

हायलाईट्स

  1. ऑलिंपियन संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवला
  2. संदीपने 38 मिनिटे 49.21 सेकंदात पोडियम पूर्ण केले
  3. या स्पर्धेचे सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हान डनफीला मिळाले
  4. इव्हानने खेळातील विक्रमासह पदक जिंकले. त्याने 38 सेकंद 36.37 सेकंद अशी वेळ नोंदवली
  5. ऑस्ट्रेलियाच्या डेक्लन टिंगेने रौप्यपदक जिंकले.
  6. डेक्लनने 38 मिनिटे 42.33 सेकंदात रौप्यपदक पटकावले.

या स्पर्धेत भारताचा अमितही सहभागी होता. अमितने 43 मिनिटे 04.97 सेकंदात नववे स्थान पटकावले. न्यूझीलंडचा क्वेंटिन रेऊ 5000 मीटरनंतर शर्यतीतून अपात्र ठरला. यानंतर शर्यतीत फक्त 9 खेळाडू उरले होते. संदीपने 1000 मीटरपर्यंत आघाडी कायम ठेवली होती. मात्र, नंतर त्याला ही लय राखता आली नाही. याआधी शनिवारी, प्रियांका गोस्वामी रेस वॉक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. प्रियांकाने 10000 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले. त्याने ४३ मिनिटे ३८.८३ सेकंदात रौप्यपदकावर कब्जा केला.

38 मिनिटे 49:21 सेकंदात….

संदीपनं 38 मिनिटे 49:21 सेकंदात शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचा इव्हान डनफी पहिल्या क्रमांकावर होता, ज्याने 38 मिनिटे 36:37 सेकंदात सुवर्णपदक जिंकले.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.