AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी स्पर्धा सुरु करण्याच्या तयारीत BCCI, अधिक युवा क्रिकेटपटूंना मिळणार संधी

बीसीसीआय 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल 2021 चे उर्वरीत सामने होणार आहेत. यावेळी काही विदेशी खेळाडू खेळणार नसण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

नवी स्पर्धा सुरु करण्याच्या तयारीत BCCI, अधिक युवा क्रिकेटपटूंना मिळणार संधी
BCCI
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 3:57 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये काही बदल करुन अधिक स्थानिक क्रिकेटपटूंना प्रथम श्रेणी सामने खेळवण्याचा प्रयत्न करत आहे.  काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आयोजित एक मोठ्या बैठकीत भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये अंडर -23 चॅम्पियनशिप जागी अंडर 25 टूर्नामेंट खेळवण्याची तयारी करत आहे. यामुळे अधिक खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळण्याची संधी मिळू शकते.

अंडर -25 टूर्नामेंट सुरु होताच नव्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर ही युवा खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान बीसीसीआयने या सर्वावर अजूपर्यंत कोणताच नेमका निर्णय घेतला नसला तरी लवकरच निर्णय घेऊन त्याची अंमंलबजावणी करणार आहे.

अंडर-16 टूर्नामेंटवर प्रश्नचिन्ह

अंडर-16 टूर्नामेंट खेळवण्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. याचे कारण कोरोना प्रतिबंधक लस अजूनही 18 वर्षाखालील नागरिकांना उपलब्ध नसल्याने खेळाडूंच्या प्रकृतीची काळजी घेता ही स्पर्धा होण्यालर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  आधी 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला युएईत सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर टी-20 विश्वचषकाचे सामनेही ऑक्टोबरमध्ये यूएई येथेच पार पडणार आहे.

हे ही वाचा

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराटसाठी आनंदाची बातमी, संघात दोन धुरंदर फलंदाजांचे होणार आगमन

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(BCCI thinking to organise under 25 tournament instead of under 23 cricket tournament)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.