AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरमनप्रीतची जागा स्मृतीने घेतली, आता संघाचीही घोषणा; झिम्बाब्वेविरुद्ध नव्या पर्वाची सुरुवात, जाणून घ्या संघात कुणाला स्थान?

IND vs Zimbabwe: नव्या कर्णधारानंतर नव्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाला आहे.

हरमनप्रीतची जागा स्मृतीने घेतली, आता संघाचीही घोषणा; झिम्बाब्वेविरुद्ध नव्या पर्वाची सुरुवात, जाणून घ्या संघात कुणाला स्थान?
| Updated on: Oct 06, 2026 | 9:55 PM
Share

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघांची घोषणा करण्यात आली आहे. महिला निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या मुथूट फिनकॉर्प टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. टी-२० मालिका रायपूरमध्ये, तर एकदिवसीय मालिका वडोदरा येथे खेळवली जाणार आहे. भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर स्मृती मानधनाचा हा पहिलाच दौरा असणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत स्मृती मंधाना सर्व फॉरमॅटची कर्णधार म्हणून घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणार आहे. मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा करणाऱ्या हरमनप्रीत कौरकडून मंधानाने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भारत आणि झिम्बाब्वे आमनेसामने येतील. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'