Video : ऋतुराजवर नटराजन पडला भारी, पाहा एक खास व्हिडीओ, तुम्हीही तोंडभरुन कौतुक कराल

आयपीएल 2022च्या पंधराव्या सीजनमधील 17 व्या सामन्यात चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड अवघ्या 16 धावांवर बाद झाला असून नटराजनने चांगली कामगिरी केली आहे.

Video : ऋतुराजवर नटराजन पडला भारी, पाहा एक खास व्हिडीओ, तुम्हीही तोंडभरुन कौतुक कराल
नटराजन ऋतुराजला पडला भारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 6:55 PM

मुंबई : आयपीएल 2022च्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. आता हे सगळं असलं तरी सध्या ऋतुराज गायकवाडची चांगलीच चर्चा आहे. ऋतुराजने असं नेमकं काय केलंय की त्याची चर्चा होतेय. ते जाणून घ्याण्यापूर्वी चेन्नईनं नेमके किती रन काढले आहे आणि कोणत्या खेळाडूने कशी कामगिरी केली आहे. ते आधी जाणून घेऊया. पंधराव्या सीजनमदील सतराव्या सामन्यात सीजनमधील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नईने (CSK) हैदराबादच्या (SRH) विरुद्ध सुरुवात तर चांगली केली. मात्र, त्यांना आणखी चांगले रन बनवता आले असते. पण, तसं चेन्नईच्या संघाला जमलं नाही. रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड हे चांगले खेळत होते. पण त्यांना चांगले रन नाही काढता आले. त्यानंतर रायडू आणि मोईन अली यांनी संघासाठी चांगली खेळू करुन रन बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना फारस यश आल्याचं दिसलं नाही. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा हरल्याचं दिसून आलं. त्यापूर्वी शिवम दुबे याने तीन रन बनवले आणि तोही आऊट झाला. तर शेवटच्या ओवरमध्ये रवींद्र जडेजाच्या तुफान फलंदाजीने चेन्नईला दीडशेच्या जवळपास रन बनवता आले.

नटराजनची चर्चा का?

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये आज सामना खेळवला जातोय. हे दोन्ही संघ आतापर्यंत एकही सामना जिंकू शकलेले नाहीयेत. सनरायझर्स हैदराबाद दोन तर चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघप प्रयत्न करणार आहेत. मात्र फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड अवघ्या 16 धावांवर बाद झाला असून नटराजनने चांगली कामगिरी केली आहे.

पाहा हा व्हिडीओ

खेळाडूंची फार चांगली कामगिरी नाही

चेन्नईचे सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजीसाठी मैदानात उतरले. हे दोन्ही खेळाडू मैदानावर आपली जादू दाखवू शकले नाहीत. उथप्पा 11 धावा केल्या त्यानंतर तो आऊट झाला. ऋतुराज त्याच्या धडाकेबाज फलंदाजीनं  चेन्नईला मोठा आधार देईल असं वाटलं होतं. मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. फक्त सोळा धावा त्याने केल्या. नटराजनच्या बॉलला ऋतुराज घाबल्याचं दिसून आलं. अखेर तो आऊट झाला. तर दुसरीकडे रायडू 27 वांवर आऊट झाला. शिवम दुबे हा फक्त तीन धावा करुन परतला. धोनीने ही तीन धावा केल्या आणि आऊट झाला.

इतर बातम्या

Gunratna Sadavarte: सदावर्तेंना पोलीस कोठडी का दिली?, वकील वासवानी यांनी सांगितलं कोर्टात काय घडलं?

Raj Thackeray : नितीन गडकरींनी पाठोपाठ रावसाहेब दानवेही राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चा तर युतीचीच होणार

Gunratna Sadavarte : ‘…त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली’, सदावर्तेंच्या पत्नीचा थेट आरोप

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.