AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियात एन्ट्री मारताच खेळाडू फाडफाड इंग्लिश कसे बोलतात? जाणून घ्या या मागचं कारण

आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळताना संवादासाठी इंग्रजी ही महत्त्वाची भाषा गणली जाते. आयसीसी क्रिकेट स्पर्धांमध्ये तर इंग्रजीतूनच संवाद साधला जातो. पण अनेकदा खेळाडूंना इंग्रजी बोलण्याची भीती वाटते. इतकंच काय तर काही चुकीचं बोललो तर फजिती होईल असं वाटते. पण भारतीय खेळाडूंची अशी समस्या नसते, कारण...

टीम इंडियात एन्ट्री मारताच खेळाडू फाडफाड इंग्लिश कसे बोलतात? जाणून घ्या या मागचं कारण
| Updated on: Feb 15, 2025 | 3:49 PM
Share

इंग्रजी आणि पाकिस्तान खेळाडू यांचा 36 चा आकडा आहे. अनेकदा पाकिस्तानी खेळाडू इंग्रजी बोलताना काहीही बोलून जातात. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे अनेक मीम्स व्हायरल होत असतात. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वनडे फॉर्मेटमध्ये सर्वात जलद गतीने 6000 धावा करणार फलंदाज ठरला आहे. पण इंग्रजीच्या नावाने बोंब आहे. त्यालाच कळत नाही की तो काय बोलतो. दुसरं समोरचा काय बोलतो हे देखील त्याला कळत नाही. त्यामुळे क्रिकेटमधील दिग्गज आणि प्रशिक्षकांना त्याला सल्ला देताना अडचण येते, असं हर्षल गिब्सने सांगितलं होतं. हर्षल गिब्सने कराची किंग्ससोबत काम केलं आहे. बाबर आझम या संघाचा भाग होता. तेव्हापासून आतापर्यंत बाबर आझमच्या खेळीत फार काही बदल झाला नाही. तो त्याच अंदाजात खेळतो. त्यामुळे क्रिकेट आणि इंग्रजी यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल.
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत.
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून...
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून....
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी.