AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan T20 World Cup Live Streaming: भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याची वेळ बदलली?

India vs Pakistan T20 World Cup 2026 Match Live Streaming: पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी टीम इंडिया विरुद्ध खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आयसीसीने डोळे वटारल्यानंतर नेहमीप्रमाणे यू टर्न घेतला. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

India vs Pakistan T20 World Cup Live Streaming: भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याची वेळ बदलली?
India vs Pakistan T20 World Cup 2026 Match Live StreamingImage Credit source: TV9 Bharatvarsh
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 13, 2026 | 9:42 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेनंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहेत. हे 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 (Icc T20i World Cup 2026) स्पर्धेनिमित्ताने आमेनसामने येणार आहेत. भारताकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. तर पाकिस्तानला भारतात प्रवेश नाही. त्यामुळे उभयसंघातील हा सामन्याच्या आयोजनाचा मान हा सहयजमान असलेल्या श्रीलंकेला मिळाला आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच उत्सूकता होती. आता या सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?

भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्रीलंकेत आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सान्याला किती वाजता सुरुवात होणार?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संध्याकाळी होणारे सामने नियोजित वेळेनुसार 7 वाजता सुरु होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यालाही त्याच वेळेला अर्थात 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळले. तसेच डीडी फ्री डिशद्वारे हा साना डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी या आमच्या वेबसाईटवर लाईव्ह स्कोअर आणि सामन्याबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल/लॅपटॉप/टीव्हीवर लाईव्ह पाहायला मिळेल.

दोन्ही संघ अंजिक्य

दरम्यान आतापर्यंत टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी 10 व्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. दोन्ही संघ अजिंक्य आहेत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे कोणता संघ सलग तिसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात