AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs SAW Live Streaming: भारत दक्षिण अफ्रिका आमनेसामने, सामना कुठे पाहता येईल? जाणून घ्या

India vs South Africa Women’s T20 World Cup 2026 Live Match Score: वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? उत्सुकता आहे. हा सामना कुठे पाहता येईल? ते जाणून घ्या.

INDW vs SAW Live Streaming: भारत दक्षिण अफ्रिका आमनेसामने, सामना कुठे पाहता येईल? जाणून घ्या
INDW vs SAW Live Streaming: भारत दक्षिण अफ्रिका आमनेसामने, सामना कुठे पाहता येईल? जाणून घ्याImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 20, 2026 | 10:13 PM
Share

भारतीय महिला संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. गट 1 मधील हा सर्वात कठीण सामना मानला जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लॉरा वॉल्व्हार्डच्या फलंदाजीतील वर्चस्वामुळे भारताला मालिकेत 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता. आता मँचेस्टरमध्ये टीम इंडिया हे चित्र पालटण्याचा प्रयत्न करेल. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी म्हणाले की, रविवारी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या वुमन्स टी20 वर्ल्डकप सामन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मिळालेल्या धड्यांचा वापर करण्याचे भारताचे ध्येय असेल.महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात या दोन संघांची ही पहिलीच भेट असेल. भारताने यापूर्वी या गटात पाकिस्तान आणि नेदरलँडच पराभव केला आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. ‘वुमन इन ब्लू’ संघाने पाकिस्तानला 64 आणि नेदरलँडला 95 धावांनी पराभूत केलं आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यांतील विजयांमुळे टीम इंडिया सध्या गट 1 मध्ये 4 गुणांसह आणि +3.975 च्या नेट रन रेटने दुसऱ्या स्थानावर आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना कधी आहे?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना रविवारी (21 जून) खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना किती वाजता सुरू होतो?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.00 वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना कुठे खेळला जात आहे?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामन्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी20 वर्ल्डकप सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर उपलब्ध असेल.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!