IPL 2024 SRH vs LSG Live Streaming : हैदराबाद विरुद्ध लखनऊ दोघांसाठी निर्णायक सामना, कोण मारणार मैदान?

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Streaming : हैदराबाद आणि लखनऊ दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडून सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

IPL 2024 SRH vs LSG Live Streaming : हैदराबाद विरुद्ध लखनऊ दोघांसाठी निर्णायक सामना, कोण मारणार मैदान?
srh vs lsg quinton de kock and aiden markram,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 4:11 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने भिडणार आहेत. केएल राहुल लखनऊचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्सकडे हैदराबादची सूत्र आहेत. हैदराबाद आणि लखनऊ दोघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांचा या हंगामातील 12 वा सामना आहे. पॉइंट्स टेबलमधील स्थानाचा अपवाद वगळता दोन्ही संघांची स्थिती आणि कामिगिरी सारखीच राहिली आहे. हैदराबाद आणि लखनऊ दोन्ही संघांनी 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत. हैदराबाद चौथ्या आणि लखनऊ सहाव्या स्थानी आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना केव्हा?

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना 8 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना कुठे?

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मोफत पाहायला मिळेल.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, जयदेव उनाडकट , उमरान मलिक, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी आणि आकाश महाराज सिंग.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), अर्शिन कुलकर्णी, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ॲश्टन टर्नर, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग चरक, रवी बिश्नोई, नवीन उल हक, यश ठाकूर, मोहसीन खान, मणिमरन सिद्धार्थ , कृष्णप्पा गौथम, देवदत्त पडिक्कल, अमित मिश्रा, कायल मेयर्स, क्विंटन डी कॉक, मॅट हेन्री, प्रेरक मंकड, अर्शद खान आणि शामर जोसेफ.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.