AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs SRH : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा भिडणार, आतापर्यंत कशी आहे आकडेवारी

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुसऱ्यांदा द्वंद्व पाहायला मिळणार आहे. या आधीच्या सामन्यात आणि आयपीएल इतिहासात कोणाची बाजू भक्कम होती ते जाणून घेऊयात...

RR vs SRH : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा भिडणार, आतापर्यंत कशी आहे आकडेवारी
RR vs SRH : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा भिडणार, आतापर्यंत कशी आहे आकडेवारीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 24, 2026 | 9:01 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 36व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना खऱ्या अर्थाने दोन्ही संघातील द्वंद्व असणार आहे. कारण यापूर्वी या दोन्ही संघांनी या पर्वात आमनासामना केला आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. कारण पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी मात दिली होती. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 216 धावा केल्या होत्या. तर विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं होतं. पण राजस्थान रॉयल्स संघ 19 षटकात 159 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 57 धावांनी गमावला होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला नेट रनरेटमध्ये मोठा धक्का बसला आहे. आता पुन्हा हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे ही लढाई चुरशीची असणार आहे.

दोन्ही संघांचं गुणतालिकेतील स्थान

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत स्पर्धेत 7 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 10 गुण आणि +0.790 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादने 7 पैकी 4 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 8 गुण आणि +0.820 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. दोन्ही संघांना गुणतालिकेत वरचं स्थान गाठण्याची संधी आहे. त्यामुळे हा विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हैदराबादने हा सामना जिंकला तर दुसऱ्या स्थानी, तर राजस्थानने हा सामना जिंकला तर पहिलं स्थान गाठेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी कसोशीने प्रयत्न करणार यात काही शंका नाही.

दोन्ही संघांची हेड टू हेड कामगिरी

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 22 सामने पार पडले आहेत. या स्पर्धेती एका सामन्याचा यात समावेश झाला आहे. या 22 सामन्यांपैकी राजस्थान रॉयल्सने 9 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने 13 वेळा विजय मिळवला आहे. तसं पाहिलं तर सनरायझर्स हैदराबाद वरचढ दिसत आहे. पण राजस्थान रॉयल्सची कामगिरीही जबरदस्त आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल