AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket :जसप्रीत बुमराहची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, शाहीन आफरीदीची टॉप 5 पर्यंत मजल

न्यूझीलंडच्या जेमिसनच्या टॉप 10 मधील एन्ट्रीने जसप्रीत बुमराह टॉप 10मधून बाहेर होण्याच्या धोक्याजवळ पोहोचला आहे. जसप्रीत बुमराची 1 स्थानाने घसरण होऊन तो 10 व्या स्थानी पोहोचला आहे.

Cricket :जसप्रीत बुमराहची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, शाहीन आफरीदीची टॉप 5 पर्यंत मजल
Jasprit Bumrah
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 8:19 PM
Share

मुंबई : आयससीसीकडून नुकतेच नवे टेस्ट रँकिंग जाहीर करण्यात आलं आहे. त्यात काही भारतीय खेळाडूंना नुकसान झालचं पहायला मिळालं आहे. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी वरती मजल मारली आहे. जागतिक कसटो स्पर्धेतली हार आणि टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेली हार भारतीय संघाला चांगलीच महागात पडली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडुंचं स्थान घसरलं आहे.

बुमराहची एका स्थानाने घसरण

न्यूझीलंडच्या जेमिसनच्या टॉप 10 मधील एन्ट्रीने जसप्रीत बुमराह टॉप 10मधून बाहेर होण्याच्या धोक्याजवळ पोहोचला आहे. जसप्रीत बुमराची 1 स्थानाने घसरण होऊन तो 10 व्या स्थानी पोहोचला आहे. मागील काही सामन्यातील हार भारतीय खेळाडुंना फटका देणारी ठरली आहे. त्याचा सर्वाधिक फटका जसप्रीत बुमराहला बसला आहे. इतर खेळाडुंना फारसा फरक पडताना दिसून आला नाही.

शाहीन आफरीदी, जेमिसनची मोठी उडी

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पायनलमध्ये जेमिसनने अत्यंत भेदक गोलंदाजीचा मारा केला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा मोठा विजय झाला आणि भारताचा परभव झाला. त्याचा फटकाही बुमराहला बसला आहे. तर दुसरीकडे जेमिसनला त्याचा मोठा फायदा झाला. टेस्ट रँकिंगमध्ये मोठी उडी घेत तो टॉप 10 मध्ये पोहोचला आहे. टी-20 विश्वचषकात झालेला पाकिस्तानबरोबरचा पराभवही पाकिस्तानी खेळाडूंना फायदा पोहोचवून गेला आहे. शिवाय अलीकडेच 7 विकेट घेत बांग्लादेशविरुद्ध मोठा विजय मिळवून दिलेला शाहीन आफरीदी तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यातला हिरोही शाहीन आफरीदीच होता. टी-20 विश्वचषकाच्या सेमिफायनलमध्ये पाकिस्तानला मोठ्या पराभवालाही सामोरे जावे लागल्याचं पहयला मिळालं. यावेळी शाहीन आफरीदीच्या गोलंदाजीला मार पडतानाही पहायला मिळालं होतं.

बड्या ब्रोकरेज हाऊसचा HDFC बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला, कारण काय

महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, आनंदराज आंबेडकरांनी सरकारचे आवाहन धुडकावले ?

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, संपर्कात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील एक जण पॉझिटिव्ह

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.