LSG vs RR, Live Score, IPL 2022 : राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

लखनौची सुरुवात फारशी चांगली नाही राहिली. पहिल्याच ओवरमध्ये बोल्टनं दोन विकेट घेतल्या. तर लखनौच्या 6 ओवरमध्ये 31 धावा झाल्या असून 3 विकेट गेल्या आहेत.

LSG vs RR, Live Score, IPL 2022 : राजस्थानचा 'रॉयल' विजय
RR vs LSG
Image Credit source: tv9

| Edited By: दादासाहेब कारंडे

Apr 12, 2022 | 7:28 PM

थोड्याच वेळात राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना सुरु होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेचा विचार केल्यास RR गुणतालिकेत पाचव्या आणि एलएसजी चौथ्या स्थानी आहे. लखनौने आतापर्यंत चार सामने खेळले असून तीन सामन्यात विजय आणि एकात अपयशी झाला आहे. तर राजस्थान रॉयल्सला तीन सामन्यापैकी दोन सामन्यात यश आलंय. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होतं?, कोण आगेकुच करतं? ते पाहणं महत्वाचं ठरेलं.

Key Events

RR गुणतालिकेत पाचव्या स्थानी

राजस्थान रॉयल्सला तीन सामन्यापैकी दोन सामन्यात यश

लखनौ गुणतालिकेत चौथ्या स्थानी

लखनौने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकला

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 10 Apr 2022 11:38 PM (IST)

  राजस्थानचा ‘रॉयल’ विजय, तीन धावांनी सामना राजस्थानच्या खिशात

  राजस्थानचा ‘रॉयल’ विजय झाला आहे. तीन धावांनी राजस्थानने सामना खिशात घातला आहे.

 • 10 Apr 2022 11:18 PM (IST)

  दुष्मांता चमीरा आऊट, लखनौला आणखी एक झटका

  दुष्मांता चमीरा आऊट झाला आहे. त्यामुळे लखनौला आणखी एक झटका बसला आहे. 18 ओवरमध्ये 133 धावा लखनौने काढल्या असून 8 विकेट गेल्या आहेत.

 • 10 Apr 2022 11:17 PM (IST)

  लखनौच्या 124 धावा, विजयासाठी 40 धावांची गरज

  लखनौच्या 124 धावा केल्या आहेत. विजयासाठी 40 धावांची गरज आहे.

 • 10 Apr 2022 10:56 PM (IST)

  लखनौच्या 15 ओवरमध्ये 97 धावा

  लखनौच्या 15 ओवरमध्ये 97 धावा, 5 ओवरमध्ये दाखवावी लागणार कामगिरी

 • 10 Apr 2022 10:38 PM (IST)

  आयुष बदोनी आऊट, लखनौला झटक्यांवर झटके

  लखनौला झटक्यांवर झटक्यांवर झटके बसत आहेत. आयुष बदोनी आऊट झाला असून 74 धावांवर पाच विकेट गेल्या आहेत.

 • 10 Apr 2022 10:29 PM (IST)

  लखनौच्या 10 ओवरमध्ये 61 धावा

  लखनौच्या 10 ओवरमध्ये 61 धावा झाल्या आहेत. तर चार विकेट गेल्या आहेत.

 • 10 Apr 2022 10:23 PM (IST)

  दीपक हुडा आऊट, लखनौला चौथा मोठा झटका

  दीपक हुडा आऊट, लखनौला चौथा मोठा झटका

 • 10 Apr 2022 10:17 PM (IST)

  लखनौच्या 8 ओवरमध्ये 48 धावा

  लखनौने 8 ओवरमध्ये 48 धावा काढल्या आहेत.

 • 10 Apr 2022 10:09 PM (IST)

  क्विंटन कॉकचा षटकार

  क्विंटन कॉकचा षटकार, लखनौच्या 38 धावा

 • 10 Apr 2022 10:05 PM (IST)

  लखनौच्या 6 ओवरमध्ये 31 धावा, 3 विकेट

  लखनौच्या 6 ओवरमध्ये 31 धावा, 3 विकेट

 • 10 Apr 2022 10:04 PM (IST)

  लखनौच्या 4 ओवरमध्ये फक्त 19 धावा

  लखनौने चार ओवरमध्ये फक्त 19 धावा काढल्या आहेत. त्यामुळे लक्ष्य गाठण्यासाठी लखनौला चांगली खेळी करावी लागणार आहे.

 • 10 Apr 2022 09:57 PM (IST)

  पहिल्या 3 ओवरमध्ये लखनौला 3 झटके, जेसन होल्डर आऊट

  पहिल्या 3 ओवरमध्ये लखनौला 3 झटके, जेसन होल्डर आऊट

 • 10 Apr 2022 09:52 PM (IST)

  लखनौच्या 3 ओवरमध्ये 13 धावा

  लखनौच्या 3 ओवरमध्ये 13 धावा झाले आहेत. तर दोन विकेट आतापर्यंत गेल्या आहेत.

 • 10 Apr 2022 09:47 PM (IST)

  लखनौची खराब सुरुवात, पहिल्याच ओवरमध्ये 2 विकेट

  लखनौची सुरुवात फारशी चांगली नाही राहिली, पहिल्याच ओवरमध्ये बोल्टनं दोन विकेट घेतल्या. पहिली केएल राहुल आणि दुसरी कृष्णप्पा गौतमची.पहिल्या ओवरमध्ये लखनौला फक्त पाच धावा काढता आल्या. तर दोन विकेट गेल्या.

 • 10 Apr 2022 09:44 PM (IST)

  बोल्टनं घेलत्या दोन विकेट, केएल राहुल, गौमत आऊट

  बोल्टनं पहिल्या ओवरमध्ये दोन विकेट घेतल्या. पहिली केएल राहुल आणि दुसरी कृष्णप्पा गौतमची.

 • 10 Apr 2022 09:41 PM (IST)

  लखनौला दुसरा झटका, कृष्णप्पा गौतम आऊट

  केएल राहुलनंतर लखनौला दुसरा झटका, कृष्णप्पा गौतम आऊट

 • 10 Apr 2022 09:38 PM (IST)

  केएल राहुल आऊट

  पहिल्याच बॉलमध्ये केएल राहुल आऊट

 • 10 Apr 2022 09:33 PM (IST)

  लखनौ 165चं टार्गेट पूर्ण करणार? की राजस्थान जिंकणार?

  लखनौ 165चं टार्गेट पूर्ण करणार? की राजस्थान जिंकणार?

 • 10 Apr 2022 09:28 PM (IST)

  राजस्थानकडून 166 धावांचं लखनौला टार्गेट, लखनौ जिंकणार की राजस्थान?

  राजस्थानकडून 166 धावांचं लखनौला टार्गेट, लखनौ जिंकणार की राजस्थान?

 • 10 Apr 2022 09:23 PM (IST)

  रियान पराग आऊट, राजस्थानच्या 20 ओवरमध्ये 165 धावा

  रियान पराग आऊट, राजस्थानच्या 20 ओवरमध्ये 165 धावा

 • 10 Apr 2022 09:14 PM (IST)

  शिमरॉन हेटमेयरचे सलग 2 षटकार मारले

  शिमरॉन हेटमेयरचे सलग 2 षटकार मारले आहेत. राजस्थानचा 19 ओवरमध्ये 149 रन झाले आहेत. आवेश खानच्या षटकात शिमरॉन हेटमायरनेही मोठे फटके मारले. या षटकात त्याने सलग दोन षटकार ठोकले. आवेश खानने या षटकात 16 धावा दिल्या. यादरम्यान, हेटमायरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

 • 10 Apr 2022 08:57 PM (IST)

  राजस्थानच्या 16 ओवरमध्ये 108 धावा, 4 विकेट

  राजस्थानच्या 16 ओवरमध्ये 108 धावा केल्या आहेत. तर 4 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत.

 • 10 Apr 2022 08:44 PM (IST)

  राजस्थानच्या 13 ओवरमध्ये 84 धावा

  राजस्थानच्या 13 ओवरमध्ये 84 धावा काढल्या आहे. तर चार विकेट गेल्या आहेत.

 • 10 Apr 2022 08:29 PM (IST)

  राजस्थानला चौथा झटका, ड्यूसेन आऊट

  राजस्थानला चौथा झटका, ड्यूसेन आऊट

 • 10 Apr 2022 08:24 PM (IST)

  देवदत्त पडिक्कल आऊट, राजस्थानला तिसरा झटका

  देवदत्त पडिक्कलला कृष्णप्पा गौतमने आऊट केलं आहे. राजस्थानचे 9 ओवर 1 बॉलमध्ये 64 धावा झाल्या आहेत.

 • 10 Apr 2022 08:22 PM (IST)

  संजू सॅमसन आऊट

  संजू सॅमसनला जेसन होल्डरने आऊट केलं.

 • 10 Apr 2022 08:07 PM (IST)

  6 ओवरमध्ये राजस्थानच्या 44 धावा, बटलर आऊट

  6 ओवरमध्ये राजस्थानच्या 44 धावा केल्या आहेत. बटलर आऊट झाला आहे.

 • 10 Apr 2022 07:41 PM (IST)

  राजस्थान रॉयल्सच्या 2 ओवरमध्ये 19 धावा

  राजस्थान रॉयल्सचे 2 ओवरमध्ये 19 धावा झाल्या आहेत.

 • 10 Apr 2022 07:30 PM (IST)

  लखनौने टॉस जिंकला, राजस्थान फलंदाजी करणार

  लखनौने टॉस जिंकला, राजस्थान फलंदाजी करणार

 • 04 Apr 2022 07:42 PM (IST)

  लखनौला पहिला झटका

  डावाच्या दुसऱ्याच षटकात पाहाला वॉशिंग्टन सुंदरची शानदार गोलंदाजी मिळाली. षटकाच्या चौथ्या गोलंदाजावर कोस्टन विल्यमसनच्या हाती क्विंटन डेकॉककरवी तो झेलबाद झाला. डेकॉकने चार गोलंदाजांवर धावा शक्य केल्या.

 • 04 Mar 2022 06:28 AM (IST)

  ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आणखी एक विमान दिल्लीत दाखल

  युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणले जात आहे. त्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गंत आज आणखी एक विमान भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हंगेरीच्या बुडापेस्टमधून दिल्लीत दाखल झाले.

Published On - Apr 10,2022 7:18 PM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें