MS Dhoni : एमएस धोनीचे आदर्श कोण?, धोनी कुणाला प्रेरणास्थान मानतो, वाचा धोनीविषयी काही खास गोष्टी

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकच नाही तर कर्णधारांपैकी एक आहे. धोनीनं भारतीय क्रिकेटलाही वेगळ्या उंचीवर नेऊन ठवलंय. धोनी याच्याविषयी त्याच्या आदर्श व्यक्तीमत्वाविषयी वाचा काही खास गोष्टी.

MS Dhoni : एमएस धोनीचे आदर्श कोण?, धोनी कुणाला प्रेरणास्थान मानतो, वाचा धोनीविषयी काही खास गोष्टी
IPL 2022 - एमएस धोनी Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 2:34 PM

मुंबई : धोनीला (MS Dhoni) टी-20 क्रिकेट आणि वन-डे क्रिकेटचा (One Day Cricket)बादशहा म्हणून ओळखलं जातो. कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्यांनं लाजवाब खेळी खेळल्या आहेत. 2013मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये दुहेरी शतक झळकावलं होतं. अशी कमाल करणारा तो एकमेव विकेट किपर फलंदाज आहे. धोनीने खेळलेल्या 90 कसोटीत 38.09च्या सरासरीनं 4 हजार 876 रन्स केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 6 शतकांसह 33 अर्धशतकं आहेत. क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक म्हणजे धोनी. सर्व प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार म्हणजे देखील धोनीच. पण, धोनी याचे आदर्श कोण, याबाबद अनेकांना कुतूहल आहे. याविषयी अनेकदा चर्चा देखील होते. भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू असलेल्या धोनीचे आदर्श कोण असणार, असे प्रश्न अनेकदा चर्चेत असतात. मात्र, एका मुलाखतीमध्ये धोनीने त्याच्या आदर्श व्यक्तीबद्दल बोलून दाखवलं होतं.

धोनीचे आदर्श कोण?

धोनीने एकूण 332 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलं. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकच नाही तर कर्णधारांपैकी एक आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकच नाही तर कर्णधारांपैकी एक आहे. धोनीनं भारतीय क्रिकेटलाही वेगळ्या उंचीवर नेऊ ठवलंय. धोनीने आपल्या आदर्श व्यक्तीबद्दल बोलताना, प्रेरणास्थानाबाद्दल बोलताना एका मुलाखतीत सांगितलं होतं. 1983 नंतर 2011मध्ये भारताला 28 वर्षांनी विश्वचषक मिळाला.  या गोष्टीला 11 वर्षे उलटून गेली असली तरी Nuwan Kulasekaraच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विश्वविजेता बनवण्याची घटना संपूर्ण भारत आजही विसरू शकत नाही.2011च्या विश्वचषकानंतर धोनीनं एका मुलाखतीदरम्यान जेव्हा धोनी विचरण्यात आलं की, तुमचे प्रेरणास्थान कोण आहे, तुमचे आदर्श कोण आहेत, तुम्ही नेमकं कुणाला मानता, या प्रश्नावर धोनीनं महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं नाव घेतले.

धोनीची चमकदार कामगिरी

एमएस धोनीने पाकिस्तानविरुद्धच्या कारकिर्दीतील अनेक चमकदार खेळी खेळली. पाकिस्तानविरुद्ध त्याने वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलं. कसोटी फॉरमॅटमधील त्याचं पहिलं शतक जानेवारी 2006 मध्ये फैसलाबाद इथं आलं. या सामन्यात प्रथम खेळताना पाकिस्तानने 588 धावा केल्या. जेव्हा भारताची फलंदाजी आली तेव्हा भारतीय फलंदाजांनीही मोठे डाव खेळले. 281 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट पडल्यानंतर लवकरच भारताचा डाव संपेल, असं वाटत होतं, पण धोनीने एक बाजू लावून धरली होती. घेतला. त्याने इरफान पठाणसह 210 धावा जोडल्या. या दरम्यान धोनीने आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक पूर्ण केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडिज दौर्‍यावर स्फोटक खेळी केली. जून 2006 मध्ये भारताच्या दुसर्‍या डावात त्याने 52 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 69 धावा केल्या. तो ज्या चेंडूवर ईऊट झाला तो ही बॉल सीमारेषेपार पोहोचत होता डॅरेन गंगाने अप्रतिम झेल पकडला. या कॅचवरुन बराच गोंधळही. हे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत नव्हते. यादरम्यान ब्रायन लाराने धोनीशी बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर धोनी पॅवेलियनमध्ये परतला. धोनी याच्याविषयी अनेक गोष्टी आहे, ज्या जाणून घेण्यासाठी त्याचा जाहता वर्ग नेहमी प्रयत्न करत असतो.

इतर बातम्या

Gujarat Murders | आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, गुजरातच्या मराठी कुटुंबातील हत्येचं गूढ उकललं

पतीच्या कॅन्सरविषयी बोलताना इन्स्टाग्राम LIVE दरम्यान अभिज्ञा झाली भावूक; म्हणाली..

‘आम्ही BJP ला एकच मारू, आमच्याकडे मसाला तयार आहे’- Nana Patole

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.