AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs DC Live Streaming : दिल्लीसमोर राजस्थानचं आव्हान, कोण मिळवणार 2 गुण? सामन्याची वेळ जाणून घ्या

Rajasthan Royals vs Delhi Capitals IPL 2026 Live Scorecard : जयपूरमध्ये दिल्ली आणि राजस्थान यांच्यात एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. राजस्थानने या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 2 सामने जिंकले आहेत.

RR vs DC Live Streaming : दिल्लीसमोर राजस्थानचं आव्हान, कोण मिळवणार 2 गुण? सामन्याची वेळ जाणून घ्या
Rajasthan Royals vs Delhi Capitals Preview IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: May 01, 2026 | 3:08 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 43 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. राजस्थानचा हा दहावा आणि दिल्लीचा नववा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. तर ऑलराउंडर अक्षर पटेल याच्या खांद्यावर दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा आहे. उभयसंघातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कधी?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना शुक्रवारी 1 मे रोजी होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

राजस्थानची जयपूरमधील दिल्ली विरुद्धची आकडेवारी

जयपूरमध्ये दिल्ली आणि राजस्थान यांच्यात एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. आकडेवारी पाहता राजस्थान जयपूरमध्ये दिल्लीवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. राजस्थानने या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 2 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघ तुल्यबळ

तसेच दिल्ली आणि राजस्थान दोन्ही संघ तुल्यबल आहेत. उभयसंघात आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. या 30 पैकी 15 सामन्यांत राजस्थानने विजय मिळवला आहे. तर 15 सामन्यांत दिल्लीने पलटवार केला आहे. आता 31 व्या सामन्यात कुणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी विराजमान आहे. राजस्थानने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. राजस्थानच्या खात्यात 12 गुण आहेत. राजस्थानचा नेट रनरेट हा +0.617 असा आहे. तर दिल्ली गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीला 8 पैकी 3 सामनेच जिंकता आले आहेत. तर दिल्लीचा 5 वेळा पराभव झाला आहे. दिल्लीच्या नावावर 6 गुण आहेत. दिल्लीचा नेट रनरेट हा -1.060 असा आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!