AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?

Rajat Patidar : वैभव सूर्यवंशी याला भारतीय संघात आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी संधी मिळाली. मात्र बॅटिंग-नेतृत्वासह जबरदस्त कामगिरी करणारा आणि आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रजत पाटीदार याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही.

Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?
Ajit Agarkar and Rajat PatidarImage Credit source: PTI
| Updated on: Jun 08, 2026 | 10:55 PM
Share

बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. तर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह भारताच्या टी 20i संघाचा कर्णधार बदलला. सूर्यकुमार यादव याच्या जागी श्रेयस अय्यर याची कर्णधार आणि तिलक वर्मा याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली. तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीही निवड केली. तर रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेत सलग आणि एकूण दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून दिली. त्यामुळे रजतला टीम इंडियात संधी मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी रजतच्या नावाचा विचारही केला नाही. त्यामुळे बॅटिंग आणि नेतृत्वासह परिपूर्ण असलेल्या रजतला संधी का दिली गेली नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार