AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकं सुंदर गाणं पण लता मंगेशकरांनी रागात गायलं, तरीही ठरलं सुपरहिट, ऐकताच मनाला मिळतो सुकून

48 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये नेहमी वाजतं. जे लता मंगेशकर यांनी रागात आणि एका टेकमध्ये गायलेलं. आजही हे गाणं प्रचंड ऐकलं जातं.

| Updated on: Jul 26, 2026 | 3:51 PM
Share
लता मंगेशकर यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. ज्यामधील अनेक गाणी आजही चाहत्यांच्या मोबाईलमध्ये आणि प्रेक्षकांच्या ओठांवर नेहमी असतात.  असंच एक गाणं जे 48 वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी रागात गायलेलं.

1 / 5
हे गाणं त्यांनी एकाच टेकमध्ये पूर्ण केलं.  आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट आहे. श्रावण महिना सुरू होताच हे गाणं अनेकांच्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळतं. हे गाणं म्हणजे 'सत्यम शिवम सुंदरम'.

हे गाणं त्यांनी एकाच टेकमध्ये पूर्ण केलं. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट आहे. श्रावण महिना सुरू होताच हे गाणं अनेकांच्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळतं. हे गाणं म्हणजे 'सत्यम शिवम सुंदरम'.

2 / 5
1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील हे शीर्षकगीत श्रावण, महाशिवरात्री आणि शिवपूजेच्या वेळी आवर्जून ऐकले जाते.

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील हे शीर्षकगीत श्रावण, महाशिवरात्री आणि शिवपूजेच्या वेळी आवर्जून ऐकले जाते.

3 / 5
माध्यमांतील वृत्तांनुसार, चित्रपटाचे संगीत सुरुवातीला लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी द्यावे अशी राज कपूर यांची इच्छा होती. मात्र, नंतर ही जबाबदारी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्याकडे सोपवण्यात आली. या निर्णयामुळे लता मंगेशकर नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी सुरुवातीला चित्रपटासाठी गाणे गाण्यासही नकार दिल्याचे सांगितले जाते.

4 / 5
यानंतर राज कपूर यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी तयार झाल्या. स्टुडिओत त्यांनी प्रथम गाण्याचे बोल पाहिले, थोडा सराव केला आणि त्यानंतर एकाच टेकमध्ये संपूर्ण गाणं पूर्ण केले. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे पुन्हा रेकॉर्डिंगची गरजच भासली नाही. स्टुडिओतील उपस्थित मंडळीही त्यांच्या गायकीने भारावून गेली होती.

5 / 5
Follow Us
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष