AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रजत पाटीदार

रजत पाटीदार

इंदूरमध्ये जन्मलेला रजत पाटीदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. रजतने 2015 साली फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रजतने रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या प्रतिष्ठेच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्याच जोरावर रजतला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रजतने 2021 साली आयपीएल डेब्यू केलं. तर अवघ्या काही वर्षांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) रजतला आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.

Read More
Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?

Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?

Rajat Patidar : वैभव सूर्यवंशी याला भारतीय संघात आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी संधी मिळाली. मात्र बॅटिंग-नेतृत्वासह जबरदस्त कामगिरी करणारा आणि आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रजत पाटीदार याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही.

MPL 2026 : 4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची 30 चेंडूत मोठी खेळी

MPL 2026 : 4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची 30 चेंडूत मोठी खेळी

MPL 2026 Rajat Patidar : रजत पाटीदार याच्या नेतृत्वात ग्वालियर चित्ता टीमने सलग दुसरा विजय साकारला आहे. ग्वालियर टीमने यासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

Rajat Patidar : रजत पाटीदारची जबाबदारी वाढली, आयपीएल चॅम्पियन कॅप्टनला आणखी एका संघाचं कर्णधारपद

Rajat Patidar : रजत पाटीदारची जबाबदारी वाढली, आयपीएल चॅम्पियन कॅप्टनला आणखी एका संघाचं कर्णधारपद

Rajat Patidar Captain of Gwalior Cheetahs : रजत पाटीदार एका टीमला सलग 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला. रजतने यासह महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांची बरोबरी केली. त्यानंतर आता रजतला आणखी एका संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. जाणून घ्या.

RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा

RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.

RCB vs GT Final : कॅप्टन रजत पाटीदार याची ऐतिहासिक कामगिरी, धोनी-रोहितच्या विक्रमाची बरोबरी

RCB vs GT Final : कॅप्टन रजत पाटीदार याची ऐतिहासिक कामगिरी, धोनी-रोहितच्या विक्रमाची बरोबरी

Rajat Patidar IPL 2026 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. रजत पाटीदार याने यासह कॅप्टन म्हणून आयपीएल स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करुन दाखवली आहे. जाणून घ्या.

RCB vs GT, IPL 2026 Final : विराटची चाबूक खेळी, आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, गुजरातचा फायनलमध्ये धुव्वा

RCB vs GT, IPL 2026 Final : विराटची चाबूक खेळी, आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, गुजरातचा फायनलमध्ये धुव्वा

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, IPL 2026 Final Match Result : गतविजेता आरसीबी आपली ट्रॉफी कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. तर गुजरात टायटन्स टीमला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या घरच्या मैदानात आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं आहे.

RCB vs GT Final : वॉशिंग्टन सुंदरचं झुंजार अर्धशतक, आरसीबीसमोर 156 रन्सचं टार्गेट, गुजरात रोखणार की बंगळुरु जिंकणार?

RCB vs GT Final : वॉशिंग्टन सुंदरचं झुंजार अर्धशतक, आरसीबीसमोर 156 रन्सचं टार्गेट, गुजरात रोखणार की बंगळुरु जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Final 1st Innings Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग आणि एकूण दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स विरुद्ध 156 धावा कराव्या लागणार आहेत.

RCB vs GT Toss : गुजरातचा फायनलमध्ये मोठा निर्णय, आरसीबी विरुद्ध ऑलराउंडरची एन्ट्री

RCB vs GT Toss : गुजरातचा फायनलमध्ये मोठा निर्णय, आरसीबी विरुद्ध ऑलराउंडरची एन्ट्री

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Final Toss and Playing 11 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्स विरुद्ध नाणेफेकीचा कौल लागला आहे. गतविजेत्या आरसीबीने या सामन्यात चेजिंगचा निर्णय केला आहे.

RCB Vs GT, IPL 2026 Final Score and Highlights Updates : आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकवत नोंदवला विक्रम, गुजरातला होमग्राउंडवर नमवलं

RCB Vs GT, IPL 2026 Final Score and Highlights Updates : आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकवत नोंदवला विक्रम, गुजरातला होमग्राउंडवर नमवलं

RCB Vs GT IPL 2026 Final Highlights and Updates in Marathi : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील महाअंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आरसीबीने यजमान गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरात पराभूत केलं. त्यामुळे गुजरातचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं.

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, गुजरातचा 92 धावांनी धुव्वा

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, गुजरातचा 92 धावांनी धुव्वा

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Qualifier 1 Match Result and Highlights : गुजरात टायटन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध विजयासाठी 12.75 च्या रनरेटने धावा करायच्या होत्या. मात्र गुजरातने आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. आरसीबीने यासह पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

RCB vs GT : कॅप्टन रजत पाटीदारची चाबूक खेळी, मात्र मोठी संधी हुकली, काय झालं?

RCB vs GT : कॅप्टन रजत पाटीदारची चाबूक खेळी, मात्र मोठी संधी हुकली, काय झालं?

Rajat Patidar Fifty : आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने गुजरात टायटन्स विरुद्ध चौफेर फटकेबाजी करुन अर्धशतक झळकावलं आहे. रजतला या दरम्यान जीवनदानही मिळालं. रजतने या संधीचा जबरदस्त फायदा घेतला.

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates And Highlights : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates And Highlights : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates and Highlights in Marathi: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचली आहे. तर पराभूत गुजरातला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी 1 संधी मिळणार आहे.

6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग