AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Health update: जाणून घ्या ऋषभच्या प्रकृतीबद्दल ताजी अपडेट

Rishabh Pant Health update: ऋषभच्या प्रकृतीचा धोका टळला असला, तरी एक चिंता मात्र अजूनही कायम आहे.

Rishabh Pant Health update: जाणून घ्या ऋषभच्या प्रकृतीबद्दल ताजी अपडेट
Image Credit source: tv9
| Updated on: Jan 02, 2023 | 4:47 PM
Share

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. ऋषभ या अपघातातून बचावला. पण त्याला गंभीर मार लागला आहे. ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. त्याला ICU मधून आता प्रायव्हेट सूटमध्ये शिफ्ट करण्यात आलय. इन्फेक्शनच्या भितीमुळे त्याला प्रायव्हेट सूटमध्ये हलवलय. दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनचे डायरेक्टर श्याम शर्मा यांनी सोमवारी ही माहिती दिली. “इन्फेक्शनच्या भितीमुळे आम्ही त्याचं कुटुंब आणि हॉस्पिटल प्रशासनला प्रायव्हेट सूटमध्ये शिफ्ट करायला सांगितलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. तो लवकरच रिकव्हर होईल” असं शर्मा म्हणाला.

कुठे मार लागलाय?

ऋषभच्या ट्रीटमेंटसाठी राज्य सरकार सर्वतोपरि सहकार्य करेल, असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धोनी यांनी रविवारी जाहीर केलं. गाडी चालवताना ऋषभचा डोळा लागल्यामुळे अपघात झाला. ऋषभच्या कपाळाला दोन जखमा झाल्या आहेत. उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला मार लागलाय. उजवं मनगट, अँकल आणि पाठीला मार लागलायय. डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. श्याम शर्मा काय म्हणाले?

“जे ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात येतायत, त्यांनी भेट घेणं टाळावं. इन्फेक्शन होण्याचा धोका आहे” असं श्याम शर्मा म्हणाले. “ऋषभची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होतेय. आमचे बीसीसीआयचे डॉक्टर्स हॉस्पिटलच्या डॉक्टर्सच्या टचमध्ये आहेत. जय शाह स्वत: लक्ष ठेवून आहेत. खड्डा चुकवताना अपघात झाल्याच ऋषभने मला सांगितलं” असं श्याम शर्मा म्हणाले.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.