SL vs AFG 3rd Live Streming | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने, जाणून घ्या सर्वकाही

Sri Lanka vs Afghanistan 3rd odi Live Streming | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा फार रंगतदार असा होणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

SL vs AFG 3rd Live Streming | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:10 PM

कोलंबो | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना हा 7 जून रोजी पार पडणार आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवत आघाडी घेतली. तर त्यानंतर श्रीलंकेने 132 धावांच्या फरकाने मात करत बरोबरी साधली.  अफगाणिस्तान टीमचं कर्णधारपद हे हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे आहे. तर श्रीलंकेची कॅप्टन्सी दासून शनाका करतोय. तर आता तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे. या तिसऱ्या सामन्यानिमित्ताने आपण सर्वकाही सविस्तर जाणून घेणार आहोत.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा एकदिवसीय सामना कधी?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना हा बुधवारी 7 जून रोजी पार पडणार आहे.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा एकदिवसीय सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसऱ्या वनडेला किती वाजता सुरुवात?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा टीव्हीवर सोनी नेटवर्क पाहता येईल. तसेच डिजीटल स्ट्रीमिंग श्रीलंका क्रिकेट युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका | दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, वानिंदु हसरंगा, लहिरु कुमारा दुष्मंथा चमिरा, कसून राजिथा, मथिशा पथिराना आणि महीष तीक्षणा

श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखेल, अजमतुल्लाह ओमारजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, अब्दुल रहमान, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.