AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC : मुंबई सहाव्या सामन्यासाठी सज्ज, दिल्ली पराभवाची परतफेड करणार का?

Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women WPL 2026 Preview : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघांची चौथ्या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. मुंबई दिल्ली विरुद्ध सलग दुसऱ्यांदा जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

MI vs DC : मुंबई सहाव्या सामन्यासाठी सज्ज, दिल्ली पराभवाची परतफेड करणार का?
Delhi Capitals Women vs Mumbai Indians WPL 2026Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Jan 19, 2026 | 11:52 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील (WPL 2026) 13 व्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. मुंबईचा हा या मोसमातील सहावा आणि तर दिल्लीचा पाचवा सामना असणार आहे. मुंबईला या मोसमात 2 विजयानंतर सातत्य राखण्यात अपयश आलं. तर दिल्ली पूर्णपणे भरकटलीय. त्यामुळे दोन्ही संघांचा मंगळवारी होणार्‍या या सामन्यात विजय मिळवून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता या सामन्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.