IPL 2020, DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हैदराबादला आज पहिला विजय मिळवण्याची संधी आहे. दिल्लीचा आजचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानावर कायम राहण्याचा प्रयत्न राहील. (DC vs SRH Live Update )

IPL 2020,  DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव

अबुधाबी: आयपीएल(IPL) सनरायजर्स हैदराबादने आयपीएल(IPL)च्या 13 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीवर 15 धावांनी विजय मिळवला. सलग दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या दिल्लीचा विजयी रथ हैदराबादने रोखला. सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 163 धावसंख्येचे लक्ष ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्स 7 गडी बाद 147 धावा करु शकला. ( Sunrisers Hyderabad register fisrt win in IPL 2020).

दिल्ली कॅपिटल्सची 162 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्यात ओव्हरमध्ये 2 धावा करुन बाद झाला. शिखर धवन, रिषभ पंत, हेटमायर यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, ते मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. दिल्लीच्या 20 ओव्हरमध्ये 7 बाद 147 धावा झाल्या. हैदराबादकडून राशीद खान याने 3 तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट घेतल्या.

हैदराबादकडून जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन यांनी चांगली फलंदाजी केली. हैदराबादने 20 षटकात 4 विकेट गमावून 162 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीर फलंदाजांनी सावध सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन यांनी चांगली खेळी केली. हैदराबादचा कर्णधार वॉर्नर 45 धावांवर बाद झाला. दुसरा सलामीवीर बेयरस्टो 53 धावा केल्या.दिल्लीच्या अमित मिश्राने हैदराबादचे 2 गडी बाद केले.

Picture

सनरायजर्स हैदराबादचा दिल्लीवर विजय

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: IPL 2020, DC vs SRH Live Score Update: सनरायजर्स हैदराबादचा दिल्लीवर 15 धावांनी विजय

29/09/2020,11:23PM
Picture

दिल्लीला 6 वा धक्का, मार्कस स्टोयनीस बाद

29/09/2020,11:13PM
Picture

दिल्लीला 5 वा धक्का, रिषभ पंत 28 धावांवर बाद

दिल्लीला 5 वा धक्का, रिषभ पंत 28 धावांवर बाद

29/09/2020,11:04PM
Picture

दिल्लीला 4 ओव्हरमध्ये 49 धावांची गरज

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 114-4 (16 over) रिषभ पंत- 27 *, मार्कस स्टोयनीस-4 *

29/09/2020,10:59PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सच्या 15 व्या षटकात 100 धावा पूर्ण, हेटमायरचे सलग 2 षटकार

29/09/2020,10:50PM
Picture

दिल्लीला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 75 धावांची गरज

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 88 -3 (14 over) रिषभ पंत- 22 *, शिमरोन हेटमायर- 6*,

29/09/2020,10:45PM
Picture

रिषभचे सलग दोन षटकार दिल्लीच्या 78 धावा

29/09/2020,10:38PM
Picture

शिखर धवन 34 धावा करुन बाद, दिल्लीला तिसरा धक्का

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: शिखर धवन 34 धावा करुन बाद, दिल्लीला तिसरा धक्का #IPL2020 #DCvsSRH #DC #SRH #ShreyasIyer #DavidWarner

29/09/2020,10:32PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सची सावध सुरुवात 11 ओव्हरमध्ये धावा

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 60-2 (11 over) शिखर धवन- 33*, रिषभ पंत- 6*

29/09/2020,10:28PM

(DC vs SRH Live Score Update)

Picture

दिल्लीला विजयासाठी 60 चेंडूत 109 धावांची गरज

29/09/2020,10:25PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सची 9 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 48-2 (9 over) शिखर धवन- 24*, रिषभ पंत- 3*

29/09/2020,10:19PM
Picture

दिल्लीला विजयासाठी 76 चेंडूत 121 धावांची गरज

29/09/2020,10:14PM
Picture

दिल्लीला दुसरा धक्का श्रेयस अय्यर 17 धावांवर बाद

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्लीला दुसरा धक्का श्रेयस अय्यर 17 धावांवर बाद

29/09/2020,10:12PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सची 7 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 42 -1 (7 over) शिखर धवन- 21* श्रेयस अय्यर-17 *

29/09/2020,10:10PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सच्या पॉवर प्लेमध्ये 34 धावा

29/09/2020,10:07PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सची 5 ओव्हरनंतर धावसंख्या, दिल्लीची सावध सुरुवात

29/09/2020,10:02PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सची 4 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: दिल्ली- 15-1(4 over) शिखर धवन- 12* श्रेयस अय्यर-1 *

29/09/2020,9:58PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सची 3 ओव्हरनंतर धावसंख्या धावा

29/09/2020,9:53PM
Picture

दिल्लीच्या 2 ओव्हर धावा 5 /1

29/09/2020,9:48PM
Picture

दिल्लीला पहिल्या षटकात धक्का,पृथ्वी शॉ 2 धावांवर बाद

29/09/2020,9:44PM
Picture

हैदराबादचे दिल्लीसमोर 163 धावांचे आव्हान, बेयरस्टोचे अर्धशतक

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबादचे दिल्ली समोर 163 धावांचे आव्हान  #IPL2020 #DCvsSRH #DC #SRH #ShreyasIyer #DavidWarner

29/09/2020,9:26PM
Picture

सनरायजर्स हैदराबादच्या अब्दुल समादचा जोरदार षटकार ,19ओव्हरनंतर धावसंख्या

29/09/2020,9:18PM
Picture

सनरायजर्स हैदराबाद 18 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 146-3 (18 Over) केन विल्यमसन -37* अब्दुल समाद- 0*

29/09/2020,9:14PM
Picture

सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोचे अर्धशतक, 53 धावांवर बाद

29/09/2020,9:11PM
Picture

सनरायजर्स हैदराबाद 17 ओव्हरनंतर धावसंख्या

29/09/2020,9:05PM
Picture

सनरायजर्स हैदराबाद 16 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 128-2 (16 Over) जॉनी बेयरस्टो-47* केन विल्यमसन – 28*

29/09/2020,8:57PM
Picture

सनरायजर्स हैदराबाद 15 ओव्हरनंतर धावसंख्या

29/09/2020,8:51PM
Picture

हैदरबादच्या 14 व्या षटकात 100 धावा पूर्ण

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 108-2 (14 Over) जॉनी बेयरस्टो-44* केन विल्यमसन – 11*

29/09/2020,8:48PM
Picture

सनरायजर्स हैदराबाद 13 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 99-2 (13 Over) जॉनी बेयरस्टो-42* केन विल्यमसन – 04*

29/09/2020,8:43PM
Picture

सनरायजर्स हैदराबाद 12 ओव्हरनंतर धावसंख्या

29/09/2020,8:39PM
Picture

मनीष पांडे बाद, हैदराबादला दुसरा धक्का

मनीष पांडे 3 धावा करुन बाद

29/09/2020,8:36PM
Picture

सनरायजर्स हैदराबाद 11 ओव्हरनंतर धावसंख्या

29/09/2020,8:35PM
Picture

डेव्हिड वॉर्नर 45 धावांवर बाद, मिश्राच्या गोलंदाजीवर रिषभने घेतला झेल

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 82-1 (10 Over) जॉनी बेयरस्टो-32* मनीष पांडे -1 *

29/09/2020,8:31PM
Picture

सनरायजर्स हैदराबादची 9 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 73-0 (9 Over) जॉनी बेयरस्टो-28* डेव्हिड वॉर्नर – 41*

29/09/2020,8:23PM
Picture

सनरायजर्स हैदराबादची 8 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 59-0 (8 Over) जॉनी बेयरस्टो-24* डेव्हिड वॉर्नर – 33*

29/09/2020,8:17PM
Picture

जॉनी बेयरस्टोचा पहिला षटकार,हैदराबादचे अर्धशतक पूर्ण

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 52-0 (7 Over) जॉनी बेयरस्टो-18* डेव्हिड वॉर्नर – 32*

29/09/2020,8:08PM
Picture

डेव्हिड वॉर्नरने ठोकला डावातील पहिला षटकार

29/09/2020,8:03PM
Picture

सनरायजर्स हैदराबादची 5 ओव्हरनंतर धावसंख्या

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबाद 24-0 (5 Over) जॉनी बेयरस्टो-08* डेव्हिड वॉर्नर – 15*

29/09/2020,7:59PM
Picture

दिल्लीच्या गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी

29/09/2020,7:52PM
Picture

सनरायजर्स हैदराबादची 3 ओव्हरनंतर धावसंख्या

हैदराबाद 17 (3 Over) जॉनी बेयरस्टो-06* डेव्हिड वॉर्नर – 11*

29/09/2020,7:46PM
Picture

सनरायजर्स हैदराबादची 2 ओव्हरनंतर धावसंख्या

29/09/2020,7:41PM
Picture

हैदराबाद पहिल्या ओव्हरनंतर

29/09/2020,7:37PM
Picture

हैदराबादच्या डावाला सुरुवात

29/09/2020,7:30PM
Picture

दिल्लीचे अंतिम खेळाडू

29/09/2020,7:17PM
Picture

हैदराबादचे अंतिम खेळाडू

29/09/2020,7:14PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, हैदराबादची प्रथम फलंदाजी

29/09/2020,7:09PM

Picture

दिल्लीचे संभाव्य 11 खेळाडू

29/09/2020,6:56PM

Picture

हैदराबादचे संभाव्य11 खेळाडू

29/09/2020,6:43PM
Picture

दिल्ली vs हैदराबादमध्ये तुल्यबळ लढत, थोड्याच वेळात होणार टॉस

29/09/2020,6:28PM

दिल्लीला हैदराबादवर विजय मिळवत हॅट्रिक करण्याची संधी आहे. आयपीएल 2020 च्या पहिल्या 10 सामन्यानंतर दिल्ली गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. तर, सनरायजर्स हैदराबाद या मोसमातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. 2 सामन्यांनमध्ये पराभव झाल्यामुळे सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

नव्या विक्रमांची नोंद होण्याची शक्यता
हैदराबादचा फलंदाज मनीष पांडेने 72 धावा केल्यास त्याचा आयपीएलमधील 3000 हजार धावांचा टप्पा पूर्ण होईल. दिल्लीचा अनुभवी फलंदाज शिखर धवनला आयपीएलमधील 100 षटकारांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 3 षटकारांची गरज आहे. हैदराबादचा गोलंदाज सिद्धार्थ कौलला 1 विकेट मिळवत आयपीएलमधील 50 विकेटचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे.

सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीर फलंदाजांनी सावध सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन यांनी चांगली खेळी केली. हैदराबादचा कर्णधार वॉर्नर 45 धावांवर बाद झाला. दुसरा सलामीवीर बेयरस्टो 53 धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबाद दिल्लीला वरचढ

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 15 वेळा लढत झाली आहे. हैदराबादने 9 वेळा विजय मिळवला तर दिल्लीने 6 वेळा विजय मिळवला आहे.

दरम्यान, हैदराबादला विजय मिळवण्यासाठी डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेरस्टो, मनीष पांडे यांच्या चांगल्या फलंदाजीची आणि गोलंदाजांच्या चागंल्या प्रदर्शनाची गरज आहे. दिल्लीच्या संघाने विजय मिळवलेल्या सामन्यांमध्ये फलंदाजांसोबत, गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे.

संबंधित बातम्या :

अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून ‘विराट’ सेनेचा घाम फोडला

मुंबईचा डाव सावरणाऱ्या इशानला सुपर ओव्हरमध्ये का पाठवलं नााही? रोहित शर्मा म्हणतो….

( Sunrisers Hyderabad register fisrt win in IPL 2020)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *