AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : Point Table मध्ये पहिल्या नंबरवर कोण तर तळाला कोण?, ऑरेंज कॅफ, पर्पल कॅप कुणाकडे?

पंजाबने पॉइंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर उडी मारली आहे तर मुंबईला मात्र नेट रनरेटमध्ये नुकसान सहन करावं लागलं आहे. आपण पाहुयात पॉइंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमाकांवर कोण, तळाशी कोण? (IPL 2021 Mumbai indians vs Punjab kings Points Table Purple Cap And orange Cap)

IPL 2021 : Point Table मध्ये पहिल्या नंबरवर कोण तर तळाला कोण?, ऑरेंज कॅफ, पर्पल कॅप कुणाकडे?
Mumbai Indians vs Punjab kings
| Updated on: Apr 24, 2021 | 11:17 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 17 व्या सामन्यात (IPL 2021) पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर (PBKS vs MI) धमाकेदार विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार के एल राहुलच्या (KL Rahul) दमदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबने मुंबईचा 9 विकेट्सने धु्व्वा उडवला. याचसोबत पंजाबने पॉइंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर उडी मारली आहे तर मुंबईला मात्र नेट रनरेटमध्ये नुकसान सहन करावं लागलं आहे. आपण पाहुयात पॉइंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमाकांवर कोण, तळाशी कोण? (IPL 2021 Mumbai indians vs Punjab kings Points Table Purple Cap And orange Cap)

पाँइंट्स टेबलची स्थिती काय?

आयपीएलच्या 14 पर्वातील आतापर्यंतच्या सगळ्या म्हणजेच 4 मॅचेस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत क्रमांक एक वर आहे. आतापर्यंतच्या खेळलेल्या 4 मॅचेसमध्ये बंगळुरुने 8 गुण मिळवले आहेत. दुसऱ्या क्रमाकांवर चेन्नई, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली, चौथ्या क्रमांकावर मुंबई, पाचव्या क्रमांकाव पंजाब, सहाव्या क्रमाकांवर हैदराबाद, सातव्या क्रमांकावर कोलकाता तर आठव्या क्रमाकांवर राजस्थानचा संघ आहे.

IPL point Table

IPL point Table

ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कुणाकडे?

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capital) तडाखेबंद फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) आतापर्यंत खेळलेल्या 4 मॅचेसमध्ये 231 धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे स्पर्धेत आतापर्यंत त्याच्या सर्वाधिक धावा आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 57.75 आहे तर त्याचा स्ट्राईक रेट हा 148.07 आहे.

दुसरीकडे बंगळुरुचा (Royal Challengers Banglore) युवा गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) स्पर्धेत कमाल केली आहे. त्याने 4 मॅचेसमध्ये 9.66 च्या सरासरीने तसंच 7.25 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट्स घेतल्या आहेत. स्पर्धेत हर्षलच्याच नावावर सर्वाधिक विकेट्सची नोंद आहे.

(IPL 2021 Mumbai indians vs Punjab kings Points Table Purple Cap And orange Cap)

हे ही वाचा :

Video : चहलच्या बायकोचा भांगडा पाहिलात का?, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

IPL 2021 : बायकोच्या दिलखेचक अदांवर जसप्रीत फिदा, रोमँटिक कमेंट करत सौंदर्याचं कौतुक!

Video : मोहम्मद शमीच्या आठवणीत हसीन जहाँची झोप उडाली?, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलात?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.