IPL 2026 Points Table : डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार चुरस, पहिल्या स्थानी कोण?
IPL 2026 Points Table : इशान किशन आणि अभिषेक शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 132 धावांची निर्णायक भागीदारी केली.या भागीदारीमुळे हैगराबादला एकतर्फी विजय मिळवता आला.

Abhishek Sharma and Ishan Kishan RR vs SRHImage Credit source: Bcci
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने रविवारी 25 एप्रिलला राजस्थान रॉयल्सवर मात करत एकूण पाचवा विजय मिळवला आहे. हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात यशस्वीरित्या दुसऱ्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत 2 गुणांची कमाई केली. हैदराबादचा हा एकूण पाचवा विजय ठरला. तर राजास्थानचा तिसरा पराभव ठरला. हैदराबादने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 3 मध्ये धडक दिली आहे.
Follow Us
