IPL Auction : पॅट कमिन्स सर्वात महाग खेळाडू, KKR कडून 15.50 कोटींची बोली

लिलावात एकूण 73 खेळाडूंचा लिलाव होत आहे. यापैकी 29 खेळाडू विदेशी आहेत (IPL Auction). सर्वात जास्त दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात सात खेळाडू आहेत. तर दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात 23 खेळाडू आहे

IPL Auction : पॅट कमिन्स सर्वात महाग खेळाडू, KKR कडून 15.50 कोटींची बोली

IPL Auction LIVE : कोलकाता : IPL 2020 साठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यावेळी लिलावात एकूण 73 खेळाडूंचा लिलाव होत आहे. यापैकी 29 खेळाडू विदेशी आहेत (IPL Auction). सर्वात जास्त दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात सात खेळाडू आहेत. तर दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात 23 खेळाडू आहे (IPL Auction).

अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत 20 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 183 खेळाडू, 40 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 7 खेळाडू आणि 30 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 8 खेळाडूंचा समावेश आहे. जे खेळाडू कसोटी, वनडे आणि टी-20 मधील कुठल्याही प्रकारात आपल्या देशातसाठी खेळले असतील ते कॅप्ड श्रेणीत येतात आणि जे खेळाडू देशाकडून खेळले नसतील ते अनकॅप्ड श्रेणीत येतात.

यावेळी लिलावात अनकॅप्ड खेळाडूंना तीन वेगवेगळ्या बेस प्राईसमध्ये ठेवण्यात आलं आहे. यामध्ये 20 लाख, 30 लाख आणि 40 लाख या तीन श्रेणी आहेत. याआधी या 10 लाख, 20 लाख आणि 30 लाख होत्या. कॅप्ड खेळाडूंसाठी 5 वेगवेगळ्या बेस प्राईस ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये 50 लाख, 75 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि दोन कोटी या श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत.

Live Updates :

Picture

राजस्थान रॉयल्सने रॉबिन उथप्पाला 3 कोटीमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:46PM
Picture

सनरायझर्स हैदराबादने विराट सिंहला 1 कोटी 90 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:46PM
Picture

कोलकाता नाईट रायडर्सने राहुल त्रिपाठीला 60 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:46PM
Picture

वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलला पंजाबने 8.50 कोटीमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:37PM
Picture

दिल्ली कॅपिटल्सने अॅलेक्स कॅरीवर 2.40 कोटींची बोली लावली.

19/12/2019,5:37PM
Picture

नॅथन कल्टर नाईलला मुंबई इंडियन्सने 8 कोटीमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:37PM
Picture

न्यूझीलंडचा वेगवाग गोलंदाज टिम साउदीवर बोलीच नाही.

19/12/2019,5:38PM
Picture


भारताच्या पियूष चावलावर सीएसकेकडून 6.75 कोटींची बोली.

19/12/2019,5:38PM

 

Picture

आतापर्यंत झालेल्या लिलावात पॅट कमिन्स सर्वात महाग खेळाडू ठरला. त्याला केकेआरने 15.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर केकेआरने 15.5 कोटी रुपयांची बोली लावली. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग विदेशी खेळाडू ठरला.

19/12/2019,5:28PM
Picture

तीन खेळाडूंना आतापर्यंत 10 कोटी आणि त्यापेक्षा जास्त किंमतीत विकत घेण्यात आलं आहे.

19/12/2019,5:28PM
Picture

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला पंजाबने 10.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:28PM
Picture

दक्षिण अफ्रिकेचा ऑलराउंडर क्रिस मॉरिसला आरसीबीने 10 कोटीमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:28PM
Picture

लिनला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमतीत विकत घेतलं.

19/12/2019,5:28PM
Picture

चेन्नई सुपर किंग्सने सॅम करणला 5.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

19/12/2019,5:29PM
Picture

एरॉन फिंचवर आरसीबीने 4.40 कोटी रुपयांची बोली लावली.

19/12/2019,5:29PM
Picture

जेसन रॉयला दिल्ली कॅपिटल्सने 1.50 कोटी रुपयांत विकत घेतलं.

19/12/2019,5:29PM
Picture

रॉबिन उथप्पाला राजस्थान रॉयल्सने 3 कोटी रुपयांत विकत घेतलं.

19/12/2019,5:29PM
Picture

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनवर KKR ने 5.25 कोटींची बोली लावली.

19/12/2019,5:28PM
Picture

किंग्स इलेवन पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपयांत विकत घेतलं.

19/12/2019,5:27PM
Picture

क्रिस लिनला मुंबई इंडियन्सने 2 कोटी रुपयांत विकत घेतलं.

19/12/2019,5:27PM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *