Ruturaj Gaikwad News: 7 षटकार मारल्यानंतर ऋतुराजने सांगितली त्याच्या मनातली स्टोरी, म्हणाला माझ्या डोक्यातर…

ऋतुराज षटकार मारत असताना या खेळाडूच्या नावाचा नामस्मरण करीत होता

Ruturaj Gaikwad News: 7 षटकार मारल्यानंतर ऋतुराजने सांगितली त्याच्या मनातली स्टोरी, म्हणाला माझ्या डोक्यातर...
Ruturaj gaikwadImage Credit source: hotstar
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 9:56 AM

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) चेन्नईच्या टीमला चांगली सुरुवात करुन देणारा पुण्याचा खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या चांगला चर्चेत आहे. त्याने दोनवेळा चांगली खेळी केल्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये (Team India) संधी द्यावी अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते करीत आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने सलग सात षटकार मारून स्वत:च्या नावावर एक वेगळी विक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो सध्या महाराष्ट्र टीमकडून खेळत आहे. त्याने सलग दोनदा शतकी पारी खेळल्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा आहे.

महाराष्ट्र टीमची ज्यावेळी उत्तरप्रदेश विरुद्ध मॅच होती, त्या मॅचमध्ये ऋतुराजने एका ओव्हरमध्ये सात षटकार लगावले. त्यामुळे त्याच्या नावावर एका ओव्हरमध्ये 43 धावा काढण्याचा विक्रम झाला आहे. विशेष म्हणजे त्या मॅचमध्ये द्विशतकी पारी खेळली.

ऋतुराज म्हणतो, मी ज्यावेळी पाच षटकार मारले होते, त्यावेळी माझ्या डोक्यात युवराज सिंगचा विचार सुरु झाला होता. कारण मी लहान असताना युवराज सिंगने मारलेले सहा षटकार पाहिले होते. तेव्हापासून आपल्याला सुद्धा अशी कामगिरी करायला हवी असं माझ्या डोक्यात होतं असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

आयपीएलमध्ये सुपर चैन्नई टीमकडून धोनीच्या नेतृत्वात खेळताना सुद्धा गायकवाडने चांगली कामगिरी केली आहे. कारण चेन्नई टीमची सुरुवात अनेकदा त्याने चांगली करुन दिली आहे.

Non Stop LIVE Update
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.