AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav: किती ते गोड…सूर्याने मुलीसोबतचे फोटो केले शेअर, चिमुकल्या परीची दाखवली झलक

सूर्यकुमार यादवने आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घालत आहे.

| Updated on: Aug 05, 2026 | 1:05 PM
Share
सूर्यकुमार यादव हा सध्या टीम इंडियाच्या टी-20 संघाचा भाग नाही. श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद आहे. तसेच संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्याचे संगात पुन्हा पुनरागमन होईल की नाही ते आता बीसीसीआयच सांगू शकेल.

1 / 5
सूर्या टी-20 संघाचा भाग नसला तरीही संघात पुन्हा पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सूर्या त्याच्या सरावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

सूर्या टी-20 संघाचा भाग नसला तरीही संघात पुन्हा पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सूर्या त्याच्या सरावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

2 / 5
सूर्या ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. तो त्याच्या दैनदिन अपडेट सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असतो. तसेच सूर्याचे युट्युब चॅनेलही आहे त्यातही तो व्हिडिओच्या माध्यातून मनोरंजन करताना दिसतो.

सूर्या ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. तो त्याच्या दैनदिन अपडेट सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असतो. तसेच सूर्याचे युट्युब चॅनेलही आहे त्यातही तो व्हिडिओच्या माध्यातून मनोरंजन करताना दिसतो.

3 / 5
आता नुकतेच सूर्याने आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ंलग्नाच्या दहा वर्षानंतर सूर्या आणि देविशा आई-वडिल झाले आहेत. याच वर्षी त्यांनी ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

4 / 5
सूर्याच्या मुलीचे रिद्धीमा आहे. त्याने आता तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो तिचे केस विंचरताना दिसला, तसेच वॉकरमधून फिरवताना दिसला. रिद्धिमासोबत खेळतानाही तो दिसला.

सूर्याच्या मुलीचे रिद्धीमा आहे. त्याने आता तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो तिचे केस विंचरताना दिसला, तसेच वॉकरमधून फिरवताना दिसला. रिद्धिमासोबत खेळतानाही तो दिसला.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी