IND vs NZ: उद्यापासून महामुकाबला सुरू, भारत आणि न्यूझीलंड 13 दिवसांत 6 वेळा भिडणार

टीम इंडिया पहिल्यांदा सिनिअर खेळाडूंशिवाय न्यूझिलंड दौऱ्यावर आली आहे.

IND vs NZ: उद्यापासून महामुकाबला सुरू, भारत आणि न्यूझीलंड 13 दिवसांत 6 वेळा भिडणार
IND vs NZImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 10:39 AM

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात उद्यापासून महामुकाबला होणार आहे. T20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया न्यूझिलंडमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडिया आणि न्यूझिलंड टीमचा सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभव झाला. टी-20 आणि एकदिवसीय असे एकूण सहा सामने होणार आहेत.

टीम इंडिया पहिल्यांदा सिनिअर खेळाडूंशिवाय न्यूझिलंड दौऱ्यावर आली आहे. हार्दीक पांड्याला टीमची जबाबदारी देण्यात आली आहे. तर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रशिक्षक म्हणून न्यूझिलंड दौऱ्यावर पाठवण्यात आलं आहे. नवी टीम कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारत-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक पहिला T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 (वेलिंग्टन) दुसरा T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मौनगानुई) तिसरा T20: 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (नेपियर) पहिला एकदिवसीय: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (ऑकलंड) दुसरी वनडे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (हॅमिल्टन) तिसरी वनडे: 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:०० (ख्रिस्टचर्च)

हे सुद्धा वाचा

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक सिंह, चहल. कुलदीप सेन, उमरान मलिक

टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.

Non Stop LIVE Update
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.