AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah : बुमराहच्या जागी सिराजला संधी दिल्याने शमीचे चाहते भडकले

मोहम्मद शमीचा विश्वचषक स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. परंतु त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Jasprit Bumrah : बुमराहच्या जागी सिराजला संधी दिल्याने शमीचे चाहते भडकले
Mohammed-siraj
| Updated on: Oct 01, 2022 | 8:29 AM
Share

आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेत जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सुध्दा त्याला अधिक चांगली कामगिरी करता आली नाही. फलंदाजांनी चांगली खेळी केल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली.

जसप्रीत बुमराहला पुन्हा दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका मालिका त्याला अर्धवट सोडावी लागली आहे. त्याचं दुखणं वाढल्याची माहिती मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे ती मॅच एकहाती जिंकता आली. फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

जसप्रीत बुमराहच्या जागी सिराजला संधी दिल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडिया मोहम्मद शमीने काय चूक केली होती असे चाहते म्हणत आहेत.

मोहम्मद शमीचा विश्वचषक स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. परंतु त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Follow Us
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.