Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या ‘या’ बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट

अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अजूनही सुरु आहे.

Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या 'या' बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 6:54 AM

मुंबई : अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अजूनही सुरु आहे. यादरम्यान अनेक प्रो़डक्ट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बजेट स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही बजेट स्मार्टफोन्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Amazon Great Indian Festival sale : discounts on budget phones of Samsung, Xiaomi, Vivo, Oppo and more)

Samsung Galaxy M31 Prime edition

हा स्मार्टफोन तुम्ही 16,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या हँडसेटवर 12 टक्क्यांची सुट देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज दिला आहे. तसेच यामध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगच्या या फोनला मागील काही महिन्यांमध्ये मोठी पसंती मिळाली आहे.

Xiaomi Redmi Note 9 Prime

शाओमीच्या या फोनवर 17 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. हा फोन 9,999 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये फुल्ल HD+ डिस्प्ले आणि क्वाड लेन्स कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी80 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे.

Vivo Y91i

विवोच्या या फोनवर 20 टक्के सूट देण्यात आली आहे. हा फोन तुम्ही 7990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यात हीलियो पी22 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 4030mAh क्षमतेची बॅटरी आहे.

ओप्पो A52

या स्मार्टफोनवर 30 टक्के सूट देण्यात आली आहे. हा फोन तुम्ही 13,990 रुपयांमध्ये ऑर्डर करु शकता. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy M21

सॅमसंग गॅलेक्सी M21 हा स्मार्टफोन 12,499 रुपयांमध्ये विकला जातोय. या फोनवर 22 टक्के सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असून यामध्ये 4 जीबी रॅम आणि 1.7GHz चा ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi 9

शाओमीच्या या स्मार्टफोनवर 18 टक्के सूट देण्यात आली असून हा फोन 8,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. फोन अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.

संबंधित बातम्या

दिवाळीसाठी शॉपिंग लिस्ट तयार करा, फ्लिपकार्टचा नवा सेल येतोय

सणासुदीच्या मुहूर्तावर ‘हे’ पाच किफायतशीर स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री

Redmi K30S लाँच, 8 जीबी रॅम, 5000mAh च्या बॅटरीसह दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

(Amazon Great Indian Festival sale : discounts on budget phones of Samsung, Xiaomi, Vivo, Oppo and more)

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.