AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

512GB SSD स्टोरेज असलेला या Asus लॅपटॉप वर 1 हजार 500 रूपयांची सुट

असूस विवोबुक 15 लॅपटॉप 8 जीबी रॅम, 512 जीबी एसएसडी असलेला लॅपटॉप 25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. असूस लॅपटॉप खरेदी करताना, तुम्ही अतिरिक्त सवलतीसाठी बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ देखील घेऊ शकता. चला तर मग खास ऑफर जाणून घेऊयात.

512GB SSD स्टोरेज असलेला या Asus लॅपटॉप वर 1 हजार 500 रूपयांची सुट
Asus Laptop
| Edited By: | Updated on: May 27, 2026 | 8:53 AM
Share

तुम्ही जर 25 हजार रूपयांच्या बजेटमध्ये नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या लेखात आपण या किंमत रेंजमध्ये SSD स्टोरेज असलेला एक लॅपटॉपबद्दल जाणून घेऊयात. तुम्हाला 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला Asus Vivobook 15 मॉडेल हा लॅपटॉप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाची मोठी स्क्रीन आहे आणि तो फ्लिपकार्टवर 24 हजार 999 रूपयांना विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. चला जाणून घेऊयात या किंमतीत या Asus लॅपटॉपमध्ये तुम्हाला कोणती वैशिष्ट्ये मिळतील.

या लॅपटॉपमध्ये वाइड व्ह्यूइंग अँगल असलेली 15.6-इंचाची स्क्रीन आहे. तर अँटी-ग्लेअर पॅनल, विंडोज 11 होम, इंटेल i3 10व्या पिढीचा प्रोसेसर देखील यात देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये इंटेल अल्ट्रा एचडी ग्राफिक्स आणि 8 जीबी DDR4 रॅम आहे. हे मॉडेल 1 टीबी पर्यंतच्या एचडीडी आणि 1 टीबी एसएसडी स्टोरेजशी सुसंगत आहे. कारण आजच्या जनरेशनमध्ये ग्राहक HDD वरून SSDकडे वळत आहेत कारण SSD स्टोरेजचा वेग HDD पेक्षा जास्त असतो.

या लॅपटॉपचे वजन 1.8 किलोग्राम असून सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फ्लिपकार्टवर या डिव्हाइसला 5 पैकी 4.3 रेटिंग मिळाले आहे. कंपनी या लॅपटॉपसोबत एक वर्षाची वॉरंटी देत ​​आहे.

फ्लिपकार्ट ऑफर तपशील

या Asus लॅपटॉपवर जबरदस्त बँक कार्ड डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1 हजार 500 रूपयांची सूट मिळेल. बँक कार्ड डिस्काउंटनंतर हे मॉडेल 23 हजार 499 रूपयांमध्ये उपलब्ध होईल.

अधिक पर्याय आहेत

25 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये तुम्हाला फ्लिपकार्टवर आणखी बरेच पर्याय पाहायला मिळतील, जसे की असूस (Asus) ब्रँडचे लॅपटॉप खरेदी करता येतील तर या किंमत रेंजमध्ये थॉमसन (Thomson), लेनोवो (Lenovo) आणि प्राइमबुक (Primebook) यासारख्या कंपन्यांच्या मॉडेल्सचे लॅपटॉप देखील उत्तम रेंजमध्ये खरेदी करता येतील.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप.

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक