Amazfit Sale : कमी किंमतीत दमदार स्मार्टवॉच खरेदीची संधी

भारतातील अव्वल स्मार्टवॉच ब्रँडपैकी एक अमेझफिट (Amazfit) 11 आणि 12 सप्टेंबर 2021 रोजी अमेझॉन.इन, अमेझफिट.कॉमच्या मदतीने Bip U आणि Bip U Pro साठी ब्रँड डे सेल आयोजित करत आहे.

Amazfit Sale : कमी किंमतीत दमदार स्मार्टवॉच खरेदीची संधी

मुंबई : भारतातील अव्वल स्मार्टवॉच ब्रँडपैकी एक अमेझफिट (Amazfit) 11 आणि 12 सप्टेंबर 2021 रोजी अमेझॉन.इन, अमेझफिट.कॉमच्या मदतीने Bip U आणि Bip U Pro साठी ब्रँड डे सेल आयोजित करत आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरूनही हे स्मार्टवॉचेस खरेदी करू शकाल. सेल दरम्यान, अमेझफिट आपल्या सर्वोत्तम विक्रीच्या स्मार्टवॉचवर स्ट्रॅपसह उत्तम डील्स आणि ऑफर देत आहे. या स्मार्टवॉचमध्ये जीटीएस 2 मिनी, बीप यू आणि बीप यू प्रो आणि जीटी फ्लॅगशिप सिरीजची परवडणारी बीप सिरीज समाविष्ट आहे. (discount offer on Amazfit GTS 2 mini, Amazfit Bip U, amazfit Bip U Pro)

सूचीमध्ये समाविष्ट केलेल्या या स्मार्टवॉचेसमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे वॉचेस स्वस्त किंमतीत घरी आणू शकता. जिथे तुम्हाला त्यात सर्व प्रकारची वैशिष्ट्ये मिळतात. चला तर मग जाणून घेऊया तुमच्यासाठी कोणते स्मार्टवॉच सर्वोत्तम असेल. आज आम्ही तुमच्यासाठी तीन पर्याय घेऊन आलो आहोत.

Amazfit GTS 2 Mini

AMOLED डिस्प्ले, बिल्ट-इन अलेक्सा, बिल्ट-इन GPS, Biotracker 2, अॅडव्हान्स्ड ऑक्सिजन बीट्स, हेल्थ असेसमेंट सिस्टम, (SpO2) मेजरमेंटसह हे वॉच सुसज्ज आहे. हे व्हेरियंट सध्या 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ब्रँड डे सेल दरम्यान हे वॉच 6,799 रुपयांमध्ये खरेदी करु शकाल.

Amazfit Bip U Pro

बिल्ट-इन अलेक्सा, बिल्ट-इन GPS, 1.43 HD मोठा TFT-LCD कलर डिस्प्ले, 60 स्पोर्ट्स मोड, बायोट्रॅकर 2ppg, आणि ऑक्सिजन बीट्स, SomnScare, 5 ATM वॉटर-रेसिस्टंट, वुमेन्स हेल्थ ट्रॅकरसह हे वॉच सुसज्ज आहे. हे व्हेरिएंट सध्या 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ब्रँड डे सेल दरम्यान तुम्ही ते 4,799 रुपयांमध्ये खरेदी करु शकाल.

Amazfit Bip U

बिल्ट-इन अलेक्सा, बिल्ट-इन GPS, 1.43 HD मोठा TFT-LCD कलर डिस्प्ले, 60 स्पोर्ट्स मोड, बायोट्रॅकर 2ppg, आणि ऑक्सिजन बीट्स, SomnCare, 5 ATM वॉटर-रेसिस्टंट, PAI आणि वुमेन्स हेल्थ ट्रॅकरसह हे वॉच सुसज्ज आहे. हे व्हेरियंट सध्या 3,999 साठी उपलब्ध आहे, ब्रँड डे सेल दरम्यान तुम्ही हे वॉच 3,799 रुपयांमध्ये खरेदी करु शकाल.

इतर बातम्या

Jio Phone next: जिओच्या स्मार्टफोन लाँचिंगचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकला, ‘या’ कारणामुळे लाँचिंग लांबणीवर

 त्वरा करा! आयफोन 13 लाँच होण्यापूर्वी, आयफोन 12 वर हजारो रुपयांची सूट, काही तासांसाठीच आहे ऑफर

अवघ्या 6,999 रुपयात दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात

(discount offer on Amazfit GTS 2 mini, Amazfit Bip U, amazfit Bip U Pro)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI