AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल 100% चार्ज करताय… कधीच नका करु इतकी मोठी चूक, होईल नुकसान

कामात असताना मोबाईल बंद पडू नये म्हणून अनेक जण 100% मोबाईल चार्ज करतात... पण ही एक साधी वाटणारी चूक मोठी घातक ठरु शकते... त्यामुळे मोबाईल कधीच फूल चार्च करु नका... पण का? कारण घ्या जाणून...

मोबाईल 100% चार्ज करताय... कधीच नका करु इतकी मोठी चूक, होईल नुकसान
फाईल फोटो
| Updated on: Nov 15, 2025 | 11:33 AM
Share

आजकाल, स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांकडे मोबाईल फोन आहेत. आज पूर्वीपेक्षा बाजार अनेक नवीन आणि महागडे फोन आहेत. मोबाईल कोणताही असो… प्रत्येक मोबाईलमधील महत्त्वाची गोष्ट म्हणचे चार्जिंग… मोबाईल चार्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमचा मोबाईल देखील खराब होणार नाही आणि मोबाईलमध्ये असलेली बॅटरी देखील जास्त काळ टिकेल… तर जाणून घ्या अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. ज्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.

मोबाई चार्ज करताना कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?

अनेक लोकांची एक सामान्य सवय म्हणजे ते त्यांचे फोन नेहमीच फूल चार्ज म्हणजे 100 टक्के चार्ज करतात. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही सवय दीर्घकाळात तुमच्या बॅटरीला हानी पोहोचवू शकते. चला जाणून घेऊया का?

स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये मर्यादित चार्ज सायकल असतात. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल 100 टक्के चार्ज करता आणि ही प्रक्रिया वारंवार पुनरावृत्ती करता तेव्हा बॅटरीची क्षमता लवकर कमी होते. त्यामुळे मोबाईल 100 टक्के चार्ज करणं टाळा. परिणामी, बॅटरी पूर्वीसारखी चार्ज ठेवू शकत नाही आणि लवकर संपू लागते.

मोबाईलची बॅटरी लवकर खराब होते: मोबाईल 100 टक्के चार्ज झाल्यावर बॅटरीवर उच्च व्होल्टेजचा ताण येतो, ज्यामुळे हळूहळू तिची रासायनिक रचना खराब होते. म्हणूनच, तज्ज्ञ चार्ज 80 – 90 टक्के ठेवण्याची शिफारस करतात, ज्यामुळे बॅटरीवर कमी ताण येतो.

बॅटरी जास्त गरम होण्याचा धोका: फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावर, चार्जर आणि बॅटरीमधील संतुलन राखण्यासाठी अतिरिक्त उर्जेचे व्यवस्थापन करावे लागते. यामुळे फोन गरम होऊ शकतो आणि जलद गरम झाल्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.

तुमचा फोन अशा प्रकारे चार्ज करा: फोन 20 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान चार्ज ठेवा.  मोबाईल  रात्रभर चार्जिंग टाळा. जलद चार्जिंगचा वारंवार वापर टाळा, कारण त्यामुळे उष्णता वाढते. फक्त मूळ किंवा ब्रँडेड चार्जर वापरा.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी