Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

सेल डे सुरू होतोय एका मोठ्या ऑफरसह. बिग बिलियन डेज ऑफर्समध्ये (Big Billion Days 2021) iPhone 12 आणि iPhone 12 mini यांसारख्या लेटेस्ट अॅपल आयफोन मॉडेल्सवर भरभक्कम डिस्काउंटचा समावेश आहे. अगदी iPhone SE2020 वरही. ऑनलाइन विश्वातली ही मोठी कंपनी iPhone 12 (या फोनची किंमत ₹50000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे )

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स
फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 3:29 PM

आता येत असलेल्या सणासुदीच्या काळात उत्तम ऑनलाइन शॉपिंग डील्ससाठी Flipkart हे उत्तम डेस्टिनेशन आहे. कारण तिथे बिग बिलियन डेज 2021 (Big Billion Days 2021) हा सेल 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या ऑनलाइन शॉपिंग सीझनमध्ये तुम्हाला बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्स ब्रँड्सच्या व्यापक रेंजमधून खरेदी करण्याची संधी आहे. त्यात Apple, Samsung, realme, POCO इत्यादी ब्रँड्सचा समावेश आहे. तुम्ही स्मार्टफोन अपग्रेड करण्यासाठी सर्वोत्तम संधीची वाट पाहत असाल, तर Flipkart वर जावं आणि अतिरिक्त सवलतींसह विविध ऑफर्सचा लाभ घ्यावा. बिग बिलियन डेज 2021मध्ये (Big Billion Days 2021) हमखास पाहावीत अशी काही बेस्ट स्मार्टफोन डील्स अशी आहेत –

iPhone 12, iPhone 12 mini अभूतपूर्व क्रेझी डील्स

सेल डे सुरू होतोय एका मोठ्या ऑफरसह. बिग बिलियन डेज ऑफर्समध्ये (Big Billion Days 2021) iPhone 12 आणि iPhone 12 mini यांसारख्या लेटेस्ट अॅपल आयफोन मॉडेल्सवर भरभक्कम डिस्काउंटचा समावेश आहे. अगदी iPhone SE2020 वरही. ऑनलाइन विश्वातली ही मोठी कंपनी iPhone 12 (या फोनची किंमत ₹50000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे ) (iPhone 12: expected to be around ₹ 50,000) आणि iPhone 12 mini (हा फोन ₹ 40,000च्या आसपास असेल) (iPhone 12 mini: expected to be around ₹ 40,000) अशा क्रेझी प्रायसेसना आणत आहे, की ही संधी तुम्ही चुकवता कामा नये. iPhone 12 फोनला 6.1-inch Super Retina XDR OLED डिस्प्ले असून, तो ब्राइट आणि कलरफुल आहे.  A14 Bionic chip डिव्हाइसला पॉवर देत असून, 5 G कनेक्टिव्हिटीही देत आहे. iPhone 12 mini हा iPhone 11 असलेल्या व्यक्तींसाठी पर्फेक्ट अपग्रेड ऑप्शन आहे. कारण iPhone 12 mini या फोनमध्ये इम्प्रूव्ह्ड पोर्ट्रेट कॅमेरा, नवं A14 Bionic hardware आणि 5G सपोर्ट या गोष्टी आहेत. Apple फॅनबॉइजसाठी iPhone SE 2020 देखील अविश्वसनीय किमतीत उपलब्ध होणार असून, त्या किमती लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. (iPhone SE ₹ 25,000 पासून सुरू होईल.) (iPhone SE: from ₹ 25,000) त्यातही पोर्ट्रेट कॅमेरा असून, iPhone 11 सीरिजला पॉवर देणारा A13 Bionic chipsetही आहे. हे एक विश्वासार्ह हार्डवेअर आहे.

₹7000 ते ₹10000 रुपयांमधल्या फोन्सवर बेस्ट डील्स

₹10 हजार रुपयांच्या खालचे फोन्स तुम्ही शोधत असाल, तर Flipkart बिग बिलियन डेजमध्ये (Big Billion Days 2021) तुम्हाला ते नक्की सापडतील. realme, POCO, Infinix ब्रँड्सचे नवे प्रॉडक्ट या वेळी सादर होणार आहेत. Samsung, Motorola, OPPO, realme यांसारख्या अन्य कंपन्यांचे फोन्सही उपलब्ध असतील. realme narzo 50A हा नार्झो सीरिजमधला लेटेस्ट फोन लाँच होणार आहे. त्यात भरपूर बॅकअप देणारी 6,000mAh बॅटरी  आणि उत्तम दर्जाचे फोटोज देणारा 50MP चा प्रायमरी रिअर कॅमेरा ही वैशिष्ट्यं आहेत. त्याची किंमत ₹10,000 रुपयांपेक्षा कमी असून, रिअलमी नार्झो 50 ए च्या किमती Big Billion Days मध्ये जाहीर होणार आहेत. (Realme Narzo 50 A : rates will be revealed on Big Billion Day).  Redmi 9i हा या प्राइस रेंजमधला बेस्ट ऑलराउंडर फोन आहे.  त्यात 5,000mAh बॅटरी असून, 6.5-inch HD+ display आहे. तसंच त्याला 4GB रॅम आहे. Readmi 9i Sport या फोनची किंमत ₹ 7,199 असेल. (Readmi 9i Sport: ₹ 7,199) OPPO चा A33 हा बजेट फोनही चांगला आहे. त्याला 6.5-inch HD+ डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी आणि 13MP ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. OPPO A33 हा फोन ₹8,990 ला उपलब्ध असेल. (OPPO A33: ₹8,990) POCO M3 आणि Samsung Galaxy F12 या फोन्सनाही 6,000mAh बॅटरी असल्यामुळे दीर्घ काळ बॅटरी बॅकअप मिळतो. FHD+ डिस्प्ले सारखी आकर्षक वैशिष्ट्यं असून, F12 मध्ये 48MP क्वाड कॅमेरादेखील आहे. POCO M3 हा फोन ₹9,499 ला उपलब्ध असेल (POCO M3: ₹9,499). Samsung Galaxy F12 हा फोन ₹9,499 ला उपलब्ध असेल (Samsung Galaxy F12: ₹9,499) तुम्ही फक्त तुमचं बजेट सांगा, Flipkart तुम्हाला शक्य ती बेस्ट डील्स देईल.

₹10,000 ते ₹15,000 रुपयांच्या स्मार्टफोन्सवरची बेस्ट डील्स

या प्राइस रेंजमधल्या बहुतांश डिव्हाइसेसमध्ये AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीन आणि 5G अशी अत्याधुनिक फीचर्स आहेत. Big Billion Days दरम्यान Flipkart तुमची मागणी POCO, Motorola, Samsung, realme narzo अशा वेगवेगळ्या ब्रँड्सच्या साह्याने पूर्ण करणार आहे. realme 8 6GB RAM व्हॅरिएंटमध्ये दर्जेदार डिस्प्लेसह उत्तम कॅमेरा असं दुर्मीळ कॉम्बिनेशन या किमतीत उपलब्ध आहे. या आठवड्यात तुम्ही हे डिव्हाइस विशेष किमतीला मिळवू शकता. OPPO A53S हा 5G सपोर्ट असलेला या सेग्मेंटमधला आणखी एक स्पर्धक फोन आहे. त्यात 5,000mAh बॅटरी असून, मार्केटमध्ये बेस्ट व्हॅल्यू देणारा हा फोन आहे. OPPO A53 S 5G हा फोन ₹12,990 ला उपलब्ध असेल. (OPPO A53 S 5G: ₹12,990) या यादीत Samsung Galaxy F22 चाही समावेश आहे. त्यात crisp AMOLED डिस्प्ले असून, लाँग बॅकअपसाठी 6,000mAh बॅटरीही आहे. Samsung Galaxy F22 या फोनची किंमत ₹12,499 पासून पुढे असेल. (Samsung Galaxy F22: from ₹12,499)

₹15,000 ते ₹20,000 रुपयांच्या स्मार्टफोन्सवरची टॉप डील्स

या प्राइस रेंजमध्ये Flipkartच्या Big Billion Daysमध्ये दर्जेदार फोन्सची व्यापक रेंज उपलब्ध आहे. त्यात Samsung, POCO, OPPO and realme अशा लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश असेल. या रेंजमधल्या फोन्सची विशेष वैशिष्ट्यं म्हणजे 108MP चा मुख्य कॅमेरा, Snapdragon 860 हार्डवेअर, 120Hz डिस्प्ले आणि 7,000mAh पर्यंतची बॅटरी. सुरुवात होते Samsung Galaxy F62 पासून. त्यात 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि फ्लॅगशिप ग्रेड Exynos 9820 chipset आहे. ही वैशिष्ट्यं हाय-एंड सॅमसंग फोन्समध्ये पाहायला मिळतात. हा फोन तुम्हाला अविश्वसनीय किमतीत मिळेल. Samsung Galaxy F62 ची किंमत ₹17,999 पासून पुढे असेल. (Samsung Galaxy F62: from ₹17,999) त्याशिवाय तुम्हाला विश्वासार्ह असा POCO X3 Pro हा फोनही मिळेल. त्यात Snapdragon 800 सीरिज हार्डवेअर, 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीन आहे. त्यामुळे ₹ 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेलं हे पर्फेक्ट गेमर्स डिव्हाइस आहे. POCO X3 Pro ची किंमत ₹16,999 पासून सुरू होईल. (POCO X3 Pro: From ₹16,999) OPPO F17 Pro हा फोनदेखील Big Billions Day sale मध्ये उपलब्ध आहे. त्यात AMOLED स्क्रीन, 48MP क्वाड कॅमेरा आणि 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट या सुविधा आहेत. OPPO F17Pro हा फोन ₹17,999 पासून उपलब्ध असेल. (OPPO F17Pro: ₹17,999)

₹20,000 ते ₹30,000 रुपयांच्या स्मार्टफोन्सवरच्या बेस्ट ऑफर्स

प्राइस रेंजमध्ये आपण थोडे वर गेलो, की Google Pixel 4A सारखी दर्जेदार डिव्हाइसेस आकर्षक किमतीला उपलब्ध होतात; पण स्पेशल डिस्काउंटेड किमतीला iPhone SE 2020 हे Flipkart वरच्या Big Billions Day सेलमधल्या ग्राहकांसाठी आमचं  ऑटोमॅटिक पिक आहे. अत्यंत उत्कृष्ट कॅमेरा एक्स्पिरिअन्ससह Pixel 4A घ्या. त्यात अन्य कोणत्याही ब्रँडच्या फोनपेक्षा लेटेस्ट अँड्रॉइड अपडेट्स सर्वांत आधी उपलब्ध होतील. Pixel 4A  हा फोन ₹ 25,999 ला उपलब्ध असेल. (Pixel 4A : ₹ 25,999) OPPO,Reno6 5G हा दुसरा पर्याय आहे. सेल्फी एंथुझिअॅसिस्टसाठी हा उत्तम पर्याय आहे. कारण त्याला अल्ट्रा अॅडव्हान्स्ड पोर्ट्रेट कॅमेरा असून, आकर्षक प्रीमिअम डिझाइन आहे. त्यात  दर्जेदार 64MP ट्रिपल कॅमेराही आहे. OPPO Reno6 5G हा फोन ₹29,990 ला उपलब्ध असेल. (OPPO Reno6 5G: ₹29,990)

प्रीमिअम स्मार्टफोन्सवरची बेस्ट डील्स

Big Billions Day सेलमध्ये हाय-एंड स्मार्टफोन्सवरच्या बेस्ट डील्सची गोष्ट येते, तेव्हा iPhone 12, 12 Mini and iPhone SE 2020 हे फोन्स तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा अविश्वसनीय किमतीत मिळतात. तेच आमचा अल्टिमेट चॉइस आहेत. कारण तुम्हाला त्यावर क्रेझी बार्गेन्स मिळतात; पण अँड्रॉइड प्रेमींना काही वाटायला नको. त्यांच्यासाठीही Vivo X70 Pro सारखे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम असलेल्या या फोनमध्ये 50MP gimbal कॅमेरा सिस्टीम आहे, तसंच Zeiss Optics लेन्सेसचा वापर करण्यात आलेला आहे. त्याला 60X झूम कॅपॅबिलिटी असून, MediaTek Dimensity 1200 हार्डवेअर आहे. Vivo X70 Pro या फोनचे दर Big Billion Days मध्ये जाहीर केले जातील. (Vivo X70 Pro: rates will be revealed on  Big Billion Days) OPPO Reno6 Pro 5G या फोनमध्येही तसंच hardware आहे, पण त्याचा 64MP क्वाड कॅमेरा दर्जेदार bokeh effects देतो. त्याचं स्टायलिश कर्व्हड ग्लास डिझाइनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. OPPO Reno6 Pro हा फोन ₹39,990 ला उपलब्ध असेल. (OPPO Reno6 Pro: ₹39,990) पॉवर युझर्ससाठी Realme GT 5G हा पर्याय आहे. त्यात Snapdragon 888 प्रोसेसर असून, टॉप एंड हार्डवेअरमधल्या सर्वांत परवडणाऱ्या फोन्सपैकी तो एक आहे. बिल्ट इन बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme GT 5G हा फोन ₹35,999 ला उपलब्ध असेल. (Realme GT 5G: ₹35,999)

Flipkart चा Big Billion Day सेल म्हणजे या वर्षी आकर्षक डिस्काउंट्स, विशेष सेल किमती, आकर्षक एक्स्चेंज ऑफर्स आदींमुळे जणू फटाकेच उडवून देणार आहे. मग तुम्ही वाट कसली पाहताय? Flipkart वर जा आणि Big Billion Day सेक्शनमध्ये जाऊन मनसोक्त शॉपिंग करा.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.