AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

jioचा ‘हा’ सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन, 336 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग-एसएमएस

जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे ज्याची वैधता 336 दिवसांची आहे. याप्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि 3600 एसएमएस सुविधा मिळत आहे. चला तर मग जिओच्या या प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

jioचा 'हा' सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन, 336 दिवसांच्या वैधतेसह  अमर्यादित कॉलिंग-एसएमएस
Jio Recharge PlanImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Aug 14, 2025 | 1:36 AM
Share

आपल्या भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यात अल्पावधीच रिलायन्स जिओनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तर या टेलिकॉम कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन आणले जात आहे. तर जिओ कंपनी आपल्या कोट्यावधी वापरकर्त्यांना असे अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करते ज्यामध्ये वापरकर्त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे फायदे दिले जातात. कंपनी जास्त डेटा वापरणाऱ्यांना लक्षात घेऊन काही प्लॅन ऑफर करत आहे, तर काही प्लॅन असे आहेत ज्यामध्ये कंपनी फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देते. त्याच वेळी आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये कंपनी डेटा देत नाही तर 336 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देत आहे. चला या उत्तम प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

जिओचा 1748 रुपयांचा प्लॅन

जिओच्या सर्वात स्वस्त व उत्तम प्लॅनची किंमत 1,748 रुपये आहे. तर या स्वस्त प्लॅनमध्ये कंपनी 336 दिवसांची दीर्घ वैधता देत आहे. यासोबतच, कंपनी तुम्हाला या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील देत आहे, म्हणजेच तुम्ही जास्त वेळ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. यासोबतच कंपनी तुम्हाला या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील देत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणतीही डेटा सुविधा मिळत नाही. कंपनीने हे विशेषतः अशा लोकांसाठी प्लॅन तयार केलेला आहे ज्यांना फक्त कॉलिंग असलेला प्लॅन हवा आहे. आजकाल असे बरेच लोकं आहेत जे वायफाय राउटरद्वारे इंटरनेट वापरतात. अशा परिस्थितीत त्यांना जास्त मोबाईल डेटाची गरज नसते. या कारणास्तव बरेच लोक अशा रिचार्ज योजनांचा शोध घेतात ज्यामध्ये त्यांना दीर्घ वैधता आणि मर्यादित मोबाइल डेटा मर्यादेसह अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. म्हणून तुम्ही जिओच्या या उत्तम प्लॅनचा वापर करू शकता.

जिओचा 448 रुपयांचा प्लॅन

याशिवाय रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी 448 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर करत आहे ज्यामध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळते. या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणारे फायदे 1748 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. म्हणजेच हा प्लॅन अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील देत आहे. यासोबतच, कंपनी तुम्हाला या प्लॅनमध्ये 1000 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील देत आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.