AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Recharge : जिओसह एअरटेलच्याही ग्राहकांची बल्ले-बल्ले, आता वर्षभर रिचार्जची चिंताच मिटली

Jio and Airtel Recharge : एअरटेल आणि जिओ या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच खास प्लॅन सादर करत असतात. आज आपण दोन्ही कंपन्यांचे वर्षभर व्हॅलिडिटी असणारे रिचार्ज प्लॅन्स जाणून घेणार आहोत.

Recharge : जिओसह एअरटेलच्याही ग्राहकांची बल्ले-बल्ले, आता वर्षभर रिचार्जची चिंताच मिटली
Jio and Airtel Recharge Plan DetailsImage Credit source: Google
| Updated on: May 31, 2026 | 9:12 PM
Share

एअरटेल आणि जिओ या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी प्रदीर्घ व्हॅलिडिटी असणारे प्लॅन्स आणत असतात. यातील अनेक प्लॅन्स पूर्ण वर्ष म्हणजेच 365 दिवस चालतात. या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 5G डेटा आणि OTT बेनिफिट्ससारखे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडत नाही आणि एकदाच रिचार्ज करून संपूर्ण वर्षभर सुविधा मिळतात. आज आपण दोन्ही कंपन्यांच्या 365 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅन्सची माहिती जाणून घेऊयात.

एअरटेलचा 3599 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा 3599 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात यूजर्सना अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा तसेच अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा दिला जातो. याशिवाय अडोब एक्सप्रेस प्रीमियमसारखे डिजिटल बेनिफिट्सही यात समाविष्ट आहेत. हा प्लॅन हाय-स्पीड इंटरनेट आणि दीर्घ वैधता हवी असलेल्या यूजर्ससाठी फायदेशीर आहे.

एअरटेलचा 3999 रुपयांचा प्रीमियम प्लॅन

एअरटेलचा 3999 रुपयांचा प्लॅनदेखील 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 2.5GB डेटा दिला जातो आणि अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शनही समाविष्ट आहे. याशिवाय अनेक अतिरिक्त डिजिटल बेनिफिट्स यूजर्सना दिले जातात. जास्त डेटा वापरणारे आणि OTT कंटेंट पाहणारे यूजर्ससाठी हा प्लॅन चांगला पर्याय आहे.

एअरटेलचे 2249 आणि 1849 रुपयांचे प्लॅन्स

एअरटेलच्या 2249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता, 30GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात अडोब एक्सप्रेस प्रिमियम आणि सेफ नेटवर्क सारखे बेनिफिट्सही समाविष्ट आहेत. तर 1849 रुपयांचा प्लॅनही एक वर्षाच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि काही अतिरिक्त डिजिटल सुविधा दिल्या जातात. हे दोन्ही प्लॅन्स कमी डेटा वापरणाऱ्या पण दीर्घ वैधता हवी असलेल्या यूजर्ससाठी योग्य आहेत.

जिओचा 3599 रुपयांचा प्लॅन

जिओचा 3599 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 2.5GB डेटा आणि True 5G ची सुविधा दिली जाते. या प्लॅनसोबत जिओ हॉटस्टारवर फ्री लाईव्ह क्रिकेट आणि इतर OTT बेनिफिट्सही मिळतात. कंपनीचा भर हाय डेटा वापरणारे आणि एंटरटेनमेंट आवडणारे ग्राहक यांच्यावर आहे. हा प्लॅन दीर्घकाळ अखंड इंटरनेट आणि मनोरंजनासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

जिओचा 3999 रुपयांचा वार्षिक प्लॅन

जिओचा 3999 रुपयांचा प्लॅनदेखील 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 2.5GB डेटा आणि ट्रू 5G ची सुविधा दिली आहे. या प्लॅनमध्ये फॅनकोड सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे एक्सेसही दिला जातो. यासोबत अनेक अतिरिक्त डिजिटल बेनिफिट्स दिले जातात. जास्त डेटा आणि OTT कंटेंटचा पूर्ण फायदा एका रिचार्जमध्ये घेऊ इच्छिणाऱ्या यूजर्ससाठी हा प्लॅन खास आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी