OnePlus Nord CE 2 Lite 5G च्या किमतीत कपात; मिळणार 1000 रुपयांची सूट, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी !

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनच्या किमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा एक मिड-रेंज स्मार्टफोन आहे, जो आता आणखी स्वस्त किमतीत मिळू शकेल.

OnePlus Nord CE 2 Lite 5G च्या किमतीत कपात; मिळणार 1000 रुपयांची सूट, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी !
OnePlus Nord CE 2 Lite 5G च्या किमतीत कपात; मिळणार 1000 रुपयांची सूट, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी !Image Credit source: OnePlus
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 8:48 PM

OnePlus Nord CE 2 Lite 5G: हँडसेट निर्माती कंपनी वनप्लसचा (Oneplus) मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणारा नवा शानदार स्मार्टफोन (New smartphone) आता आणखी स्वस्त झाला आहे. कंपनीने त्यांच्या वनप्लस नॉर्ड सीई2 लाइट 5जी (OnePlus Nord CE 2 Lite 5G) या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये 1000 रुपयांची (1000 rupees price cut) कपात केली आहे. यामुळे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि त्यामध्ये कोणकोणती नवीन फीचर्स (new price and features of phone)आहेत, हेही जाणून घेऊया. वनप्लसचा हा नवा स्मार्टफोन बाजारात आला तेव्हा या फोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी 19,999 रुपये आणि 8 जीबी वाल्या मॉडेलसाठी 21,999 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता याच फोनच्या किमतीमध्ये सरळ 1 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

त्यामुळे आता OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत आहे 18,999 रुपये. तर या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 20,999 रुपये द्यावे लागतील. ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन ब्लॅक डस्क आणि ब्लू टाइड रंगात उपलब्ध असेल. नव्या किमतीसह हा स्मार्टफोन विक्रीसाठी ॲमेझॉन (Amazon) वर उपलब्ध आहे.

काय आहेत OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनचे फीचर्स –

  1. डिस्प्ले – 120 हर्ट्स रिफ्रेश रेटसह फोनमध्ये 6.59 इंचांचा फुल- एचडी डिस्प्ले (HD Display) देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2412 रिझोल्यूशन ऑफर करतो.
  2. प्रोसेसर – स्पीड आणि मल्टीटास्किंग यासाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा- कोर चिपसेट सह 8 जीबी रॅम (8GB ram) देण्यात आली आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. कॅमेरा – OnePlus Nord CE 2 Lite 5G या स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर तीन रेअर कॅमेरे ( 3 Cameras) देण्यात आले आहेत. त्यामध्ये 64 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सरही असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.
  5. बॅटरी – 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची (5000 MAH Battery) बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे.
Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.