दरमहा केवळ 1250 रुपये भरा आणि घरी आणा हे ब्रँडेड एसी, जाणून घ्या काय आहे ऑफर

तुम्हाला केवळ 1250 रुपयांच्या मासिक हप्त्यावर एसी मिळेल. तसेच 'नो कॉस्ट ईएमआय'शिवाय अ‍ॅमेझॉनवर तुम्ही कॅशबॅक आदी सुविधांचाही लाभ घेऊ शकता. याठिकाणी तुम्हाला एलजी, अ‍ॅमेझॉन, सान्यो आदी कंपन्यांचा एसी मिळेल.

दरमहा केवळ 1250 रुपये भरा आणि घरी आणा हे ब्रँडेड एसी, जाणून घ्या काय आहे ऑफर
दरमहा केवळ 1250 रुपये भरा आणि घरी आणा हे ब्रांडेड एसी, जाणून घ्या काय आहे ऑफर
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 7:12 AM

नवी दिल्ली : जर गरमीने हैराण असाल आणि वातानुकूलित यंत्र अर्थात एसी खरेदीचा विचार करीत असाल, तर हा निर्णय घेताना तुम्ही घाई करू नका. एसी किती काळ टिकणारा आहे, त्याची कूलिंग क्षमता किती आहे, त्याच्या वापराचा इलेक्ट्रिसिटीवर किती परिणाम होणार आहे, याची एकदा पडताळणी करा. तुमचे बजेट कमी असले तरी चिंतेचे कारण नाही, आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये, परवडणाऱ्या किमतीत एसी उपलब्ध होत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर शानदार ऑफरअंतर्गत एसीची विक्री केली जात आहे, यात तुम्हाला केवळ 1250 रुपयांच्या मासिक हप्त्यावर एसी मिळेल. तसेच ‘नो कॉस्ट ईएमआय’शिवाय अ‍ॅमेझॉनवर तुम्ही कॅशबॅक आदी सुविधांचाही लाभ घेऊ शकता. याठिकाणी तुम्हाला एलजी, अ‍ॅमेझॉन, सान्यो आदी कंपन्यांचा एसी मिळेल. (Pay only Rs 1250 per month and bring home this branded AC, find out what is on offer)

LG 1.5 Ton 5 Star Inverter Split AC

ही एसी तुम्ही 41,891 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही एसी अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 5 टक्क्यांची कॅशबॅक दिली जात आहे. याव्यतिरिक्त 4,610 रुपयांच्या नो-कॉस्टच्या ईएमआयवर खरेदी करणे शक्य आहे. यासह 3,970 रुपयांच्या रकमेपर्यंत एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ घेऊ शकता

Amazon Basics 1.5 Ton 3 Star Non-Inverter Split AC (2019, White)

अ‍ॅमेझॉनच्या या एसीची किंमत 24,899 रुपये आहे. हा एसी 2055 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केली जाऊ शकतो. त्यासह यामध्ये एचडीएफसी कार्डवर 500 रुपये आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जात आहे.

Whirlpool 1.5 Ton 3 Star Inverter Split AC (Copper, 1.5T MAGICOOL PRO+ 3S COPR INVERTER, White)

ही एसी तुम्ही 1,250 रुपयांच्या नो-कोस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केल्यास 500 रुपयांची कॅशबॅक मिळते. तसेच अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करून 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता. या एसीची किंमत 29,990 रुपये आहे व यावर 3,970 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील मिळते.

Sanyo 1.5 Ton 5 Star Dual Inverter Wide Split AC (Copper, 2020 Model, SI/SO-15T5SCIC White)

या एसीची मूळ किंमत 32,990 रुपये इतकी आहे. मात्र जर तुम्ही ही एसी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डावरून खरेदी कराल तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळवणे शक्य आहे. याव्यतिरिक्त एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डावरून ईएमआयवर एसी खरेदी केली तर 500 रुपयांचे अमेझॉन गिफ्ट कार्ड दिले जाते. ही एसी तुम्ही 5,798 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त 3970 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळते. (Pay only Rs 1250 per month and bring home this branded AC, find out what is on offer)

इतर बातम्या

कंपनीचा 20 लाखांचा चेक चोरुन पैसे लंपास, मिरजेत शिवसेना शहर प्रमुखाला अटक

रेकॉर्ड ब्रेक: देशाची तिजोरी भरली, परकीय चलन साठा 611 अब्ज डॉलर्सच्या पुढे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.