AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील एक असे राज्य जिथून 2 देशांमध्ये पायी जाता येते

Unique State : भारतात एक असे राज्य आहे, ज्या राज्यातून तीन राज्ये आणि दोन देशांमध्ये पायी चालत जाता येते. राज्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 11, 2026 | 9:47 PM
Share
राज्याचे नाव: मिजोरम हे भारतातील एकमेव राज्य आहे, जिथून पायी चालत तीन भारतीय राज्ये आणि दोन देशांच्या सीमेला पोहोचता येते. मिजोरमची राजधानी आयझॉल आहे.

राज्याचे नाव: मिजोरम हे भारतातील एकमेव राज्य आहे, जिथून पायी चालत तीन भारतीय राज्ये आणि दोन देशांच्या सीमेला पोहोचता येते. मिजोरमची राजधानी आयझॉल आहे.

1 / 5
दोन देशांची सीमा: मिजोरमची सीमा पश्चिमेला बांगलादेश आणि पूर्व व दक्षिणेला म्यानमार या दोन देशांशी जोडलेली आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये पायी जाता येते.

दोन देशांची सीमा: मिजोरमची सीमा पश्चिमेला बांगलादेश आणि पूर्व व दक्षिणेला म्यानमार या दोन देशांशी जोडलेली आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये पायी जाता येते.

2 / 5
तीन भारतीय राज्यांची सीमा: मिजोरमची सीमा त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर या तीन राज्यांशी लागून आहे. त्यामुळे या 3 राज्यांमध्येही पायी जाता येते.

तीन भारतीय राज्यांची सीमा: मिजोरमची सीमा त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर या तीन राज्यांशी लागून आहे. त्यामुळे या 3 राज्यांमध्येही पायी जाता येते.

3 / 5
भौगोलिक वैशिष्ट्य: मिजोरम हे ईशान्य भारतातील डोंगराळ आणि निसर्गरम्य राज्य असून हिरवाई आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.

भौगोलिक वैशिष्ट्य: मिजोरम हे ईशान्य भारतातील डोंगराळ आणि निसर्गरम्य राज्य असून हिरवाई आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.

4 / 5
साक्षरतेची कामगिरी: मिजोरमला भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे राज्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे.

साक्षरतेची कामगिरी: मिजोरमला भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे राज्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...