गेमिंग इंडस्ट्रीजमधील या हिऱ्यांशी पंतप्रधानांनी साधले हितगुज; त्यांचे किती आहेत फॉलोअर्स

Top Gamers of India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेमिंग इंडस्ट्रीतील सध्याच्या दिग्गज खेळाडूंशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी या गेमर्सकडून ई-स्पोर्ट्सविषयीचे बारकावे समजून घेतले. ई-स्पोर्ट्स इंडस्ट्रीविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. त्यांच्या कल्पना या गेमिंग उद्योगाला पूर्णपणे बदलवून टाकतील, असा विश्वास या गेमर्संना वाटत आहे.

| Updated on: Apr 11, 2024 | 5:43 PM
Naman "Mortal" Mathur हा गेमिंग प्लॅटफॉर्मवरचा दिग्गज खेळाडू आहे. तो बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया(BGMI) मधील महत्वाचा चेहरा मानण्यात येतो. YouTuber त्याचे 7 दशलक्षांपेक्षा  अधिक सब्सक्राईब्रर्स तर कित्येक लाख फॉलोअर्स आहेत.

1 / 7
Animesh "Thug" Agarwal हा Team 8Bit चा संस्थापक आहे. तर S8UL Esports चा तो सह-मालक आहे. या उद्योगात तो चांगलाच मुरलेला आहे. त्याचे फॅनफोलोअर्स पण लाखात आहे.

Animesh "Thug" Agarwal हा Team 8Bit चा संस्थापक आहे. तर S8UL Esports चा तो सह-मालक आहे. या उद्योगात तो चांगलाच मुरलेला आहे. त्याचे फॅनफोलोअर्स पण लाखात आहे.

2 / 7
Payal "Payal" Dhare चे YouTuber वर 3.63  दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती देशातील सर्वात मोठी महिला स्ट्रीमर असल्याचा दावा करण्यात येतो. गेमिंग कम्युनिटीमध्ये तिचे अनेक चाहते आहे. स्ट्रीमिंगमध्ये पुरुष खेळाडूंना तिची थेट टक्कर आहे.

3 / 7
Tirth Mehta हा गेमिंगच्या नकाशावरील स्टार आहे. त्याने 2018 मध्ये एशियन गेममध्ये ब्राँझ पदक मिळवले होते. तो ई-स्पोर्ट्समध्ये जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करतो. जागितक स्तरावर भारताचे नाव उंचावण्याचे त्याचे कायम प्रयत्न असतात.

4 / 7
Mithilesh "MythPat" Patankar ला युट्यूबवर प्रचंड चाहता वर्ग आहे. त्याचे 14.6 दशलक्ष सब्सक्राईबर आहे. त्याचा दर्जेदार कंटेंट, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हतोटी यामुळे तो ई-स्पोर्ट्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

5 / 7
Ganesh "SkRossi" Gangadhar गेमिंग इंडस्ट्रीजमधील हे दाद नाव आहे. अनेक आव्हानं पार करुन गंगाधरने स्वतःचं नाव कमावलं आहे. अनेक स्पर्धेत त्यांने स्वतःला सिद्ध केले आहे. या जगात तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

6 / 7
Anshu "GamerFleet" Bisht हे तर नावच काफी आहे. त्याचे प्रचंड चाहते आहेत. त्याचे 3.67 दशलक्ष फॅन फॉलोअर्स आहेत. त्याची प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हतोटीच त्याची संपत्ती मानण्यात येते.

Anshu "GamerFleet" Bisht हे तर नावच काफी आहे. त्याचे प्रचंड चाहते आहेत. त्याचे 3.67 दशलक्ष फॅन फॉलोअर्स आहेत. त्याची प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हतोटीच त्याची संपत्ती मानण्यात येते.

7 / 7
Follow us
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.