AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबरदस्त बॅटरी पॉवर असलेला Realme P4 Power 5G आता विक्रीसाठी उपलब्ध, खरेदीवर मिळतेय इतक्या रूपयांची सुट

Realme P4 Power 5G ची विक्री सुरू झाली आहे. हा फोन 10001mAh ची मोठी बॅटरी आहे. तसेच हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला यावर सुट देखील दिली जात आहे. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

जबरदस्त बॅटरी पॉवर असलेला Realme P4 Power 5G आता विक्रीसाठी उपलब्ध, खरेदीवर मिळतेय इतक्या रूपयांची सुट
Realme
| Edited By: | Updated on: Feb 07, 2026 | 8:49 AM
Share

Realme P4 Power 5G या स्मार्टफोनच्या विक्रीची वाट पाहाण्याऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे, कारण ग्राहकांसाठी या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग आणि 10,001mAh ची मोठी सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि दीर्घकाळ टिकणारा सॉफ्टवेअर सपोर्ट समाविष्ट आहे. तसेच जास्त हिट मॅनेजमेंट करिता यात 4,613 चौरस मिमी एअरफ्लो व्हेपर चेंबर देखील आहे. जर तुम्हाला मोठ्या बॅटरीसह हा फोन खरेदी करायचा असेल, तर आजच्या लेखात आपण त्याची किंमत, ऑफर आणि विशेष वैशिष्ट्ये याबद्दल जाणून घेऊयात.

स्क्रीन: रिअलमीच्या या फोनमध्ये 6.8-इंचाचा हायपरग्लो डिस्प्ले आहे जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 6500 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

चिपसेट: फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा प्रोसेसर वापरला जातो आणि चांगल्या ग्राफिक्ससाठी हायपर व्हिजन प्लस एआय चिप उपलब्ध आहे.

कॅमेरा: यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल सोनी IMX882 प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. समोर 16 मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर आहे.

बॅटरी: 10,001 एमएएच क्षमतेच्या पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज असलेला हा फोन 932.6 तासांपर्यंत स्टँडबाय टाइम आणि 32.5 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक टाइम देतो. हा फोन 27 वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंग आणि 80 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Realme P4 Power 5G ची भारतातील किंमत

या Realme स्मार्टफोनचा 8GB/128GB व्हेरिएंट 25 हजार 499 रूपयांमध्ये आणि 8GB/256GB व्हेरिएंट 27 हजार 499 रूपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध केले आहेत. तसेच या खरेदीवर निवडक बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास 2 हजार रूपयांची सूट देखील मिळेल.

Realme P4 Power 5G चे पर्याय

हा Realme फोन vivo T4 Pro 5G, MOTOROLA Edge 60 Pro, Samsung Galaxy A55 5G, Nothing Phone (3) आणि IQOO Neo 10R 5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार