AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIच्या प्लॅनचा धमाका; 299 रुपयांत दररोज मिळेल 1.5Gb डेटा आणि बरंच काही

व्होडाफोनच्या या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा, व्हॉइस कॉलिंग आणि मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.

VIच्या प्लॅनचा धमाका; 299 रुपयांत दररोज मिळेल 1.5Gb डेटा आणि बरंच काही
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 23, 2023 | 5:20 PM
Share

नवी दिल्ली : बहुतांश वापरकर्ते अशा योजना शोधतात ज्यामध्ये त्यांना अमर्यादित कॉलिंग (unlimited calling) आणि डेटा (mobile date) यांचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, अनेक टेलिकॉम कंपन्या (telecom companies) बाजारात त्यांचे सर्वोत्तम प्लॅन आणतात. यापैकी एक वोडाफोनचा 299 रुपयांचा प्लॅन आहे, या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. जर तुम्ही हा प्लॅन घेतला तर तुमची वारंवार रिचार्ज करण्याची समस्या संपेल.

अशा परिस्थितीत व्होडाफोन आयडिया तुमच्यासाठी अनेक प्लॅन बाजारात आणत आहे, आज आम्ही तुम्हाला व्होडाफोन आयडियाच्या काही खास आणि स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

vi 299 Recharge Plan

तुम्हाला कमी पैशांत जास्त फायदे मिळावेत असे वाटत असेल तर Vi चा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 1.5GB डेटा मोफत मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक ॲप्सचे सबस्क्रिप्शनही मिळते. तुम्हाला हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. म्हणजेच, तुम्ही 28 दिवसांपर्यंत अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घेऊ शकता.

vi 359 Recharge Plan

Vodafone च्या 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 3GB डेटा मोफत मिळतो. याशिवाय तुम्हाला त्यावर अनेक ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. म्हणजेच हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुमच्या मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत.

vi 479 Recharge Plan

तुम्हाला 56 दिवसांच्या वैधतेसह Vi K 479 चा प्लॅन मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 1.5GB डेटाचा लाभ मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला विविध ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय Vi च्या 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत SMS सुविधा सुद्धा मिळेल.

Follow Us
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.